एमी जोन्स
इंग्लिश क्रिकेटपटू
(ॲमी जोन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
एमी एलेन जोन्स (१३ जून, १९९३:सटन कोल्डफील्ड, वेस्ट मिडलॅंड्स, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]
जोन्स यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "एमी जोन्स". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.