ताहलिया मॅकग्रा

(तहलिया मॅकग्राथ या पानावरून पुनर्निर्देशित)

ताहलिया मे मॅकग्रा (१० नोव्हेंबर, १९९५:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.