ज्युलियेट पोस्ट

डच क्रिकेटपटू
(जुलियेट पोस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्युलियेट पोस्ट (जन्म : २६ डिसेंबर १९९७) ही Flag of the Netherlands नेदरलँड्स क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[] ही नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाची नायिका होती.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ http://www.espncricinfo.com/netherlands/content/player/774317.html
  2. ^ "If we stay together, we will only get better, says skipper Juliet Post of her 'young' Netherlands team". Women's CricZone. 1 August 2020 रोजी पाहिले.