२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी
२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रीजनल फायनल ही क्रिकेट स्पर्धा जानेवारी २०१९ मध्ये होणार असून यातील विजेता संघ २०२० टी२० विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील.
रीजनल फायनलमधील सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. म्हणजेच सिंगापूर हे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील.
२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रीजनल फायनल