शफीक शरीफ (१० मार्च, १९९०:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.

शफीक २०१७ दक्षिण आशियाई खेळात मलेशिया संघाला सुवर्णपदक मिळालेल्या संघात सामील होता.