लुगोगो स्टेडियम हे युगांडाच्या कम्पाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

लुगोगो स्टेडियम
मैदान माहिती
स्थान कम्पाला, युगांडा
स्थापना १९५७
आसनक्षमता ५,०००

प्रथम २०-२० २० मे २०१९:
युगांडा Flag of युगांडा वि. बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
अंतिम २०-२० २२ मे २०१९:
युगांडा Flag of युगांडा वि. केन्याचा ध्वज केन्या
शेवटचा बदल १७ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

२० मे २०१९ रोजी युगांडा आणि बोत्स्वाना या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.