ओल्ड हरारीयन्स

(ओल्ड हरारियन स्पोर्ट्स क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)

ओल्ड हरारीयन्स हे झिम्बाब्वेच्या हरारे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

ओल्ड हरारीयन्स
मैदान माहिती
स्थान हरारे, झिम्बाब्वे
स्थापना १९९९

प्रथम ए.सा. ६ मार्च २०१८:
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. २० मार्च २०१८:
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

६ मार्च २०१८ रोजी वेस्ट इंडीज आणि संयुक्त अरब अमिराती या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

५ मे २०१९ रोजी सियेरा लिओन आणि युगांडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.