इंडिपेन्डन्स पार्क

(इंडिपेंडन्स पार्क, पोर्ट व्हिला या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडिपेन्डन्स पार्क हे व्हानुआतूच्या पोर्ट व्हिला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

इंडिपेन्डन्स पार्क
मैदान माहिती
स्थान पोर्ट व्हिला, व्हानुआतू

प्रथम २०-२० ९ सप्टेंबर २०२२:
व्हानुआतू Flag of व्हानुआतू वि. फिजीचा ध्वज फिजी
अंतिम २०-२० १५ सप्टेंबर २०२२:
व्हानुआतू Flag of व्हानुआतू वि. Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)