वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे.

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९
इंग्लंड महिला
वेस्ट इंडीज महिला
तारीख ६ – २५ मे २०१९
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲमी जोन्स (१८९) चेडन नेशन (६६)
सर्वाधिक बळी कॅथरेन क्रॉस (५)
सोफी एसलस्टोन (५)
हेली मॅथ्यूस (७)
मालिकावीर ॲमी जोन्स (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा डॅनियेल वायट (८१) स्टेसी-ॲन किंग (४३)
सर्वाधिक बळी कॅथेरिन ब्रंट (२)
लिन्से स्मिथ (२)
शमिलिया कॉनेल (१)
ॲफी फ्लेचर (१)
चिनेले हेन्री (१)
हेली मॅथ्यूस (१)

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

६ जून २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
३१८/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
११० (३६ षटके)
हेदर नाइट ९४ (९४)
हेली मॅथ्यूस ४/५७ (१० षटके)
चेडन नेशन ४१ (७३)
लॉरा मार्श ३/३० (९ षटके)
  इंग्लंड २०८ धावांनी विजयी.
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: ग्रॅहम ल्यॉड (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: ॲमी जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • टॅमी बोमाँटचे (इं) २००० महिला एकदिवसीय धावा पूर्ण.
  • इंग्लंड महिलांच्या वेस्ट इंडीजविरूद्ध महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावा.
  • धावांच्या बाबतीत इंग्लंड महिलांचा एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजवरील मोठा विजय.
  • गुण : इंग्लंड महिला - , वेस्ट इंडीज महिला -


२रा सामना संपादन

९ जून २०१९
११:००
धावफलक
इंग्लंड  
२३३/७ (४१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
८७/६ (२८ षटके)
टॅमी बोमाँट ६१ (८३)
ॲफी फ्लेचर ३/४८ (८ षटके)
  इंग्लंड १२१ धावांनी विजयी (ड/लु).
न्यू रोड, वॉरसेस्टर
पंच: डेव्हिड मिल्स (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: आन्या श्रबसोल (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • लॉरा मार्शचा (इं) १००वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • गुण : इंग्लंड महिला - , वेस्ट इंडीज महिला -


३रा सामना संपादन

१३ जून २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२५८/४ (३९ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३१ (३७.४ षटके)
ॲमी जोन्स ८० (८३)
हेली मॅथ्यूस २/५२ (८ षटके)
किशोना नाइट ३८ (५९)
कॅथरिन क्रॉस २/१६ (६ षटके)
  इंग्लंड १३५ धावांनी विजयी (ड/लु)
चेम्सफर्ड काउंटी मैदान, चेम्सफर्ड
पंच: डेव्हिड मिल्ल्स (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: ॲमी जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला आणि वेस्ट इंडीज महिलांना २६७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • ब्रेयोनी स्मिथ (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - , वेस्ट इंडीज महिला -


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

१८ जून २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द केला गेला.


२रा सामना संपादन

२१ जून २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१८०/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३८/९ (२० षटके)
डॅनियेल वायट ८१ (५५)
हेली मॅथ्यूस १/२८ (४ षटके)
स्टेसी-ॲन किंग ४३ (३४)
लिन्से स्मिथ २/२१ (४ षटके)
  इंग्लंड ४२ धावांनी विजयी.
नॉर्थहॅम्पटन काउंटी मैदान, नॉर्थहॅम्पटन
पंच: रॉब बेली (इं) आणि माईक बर्न (इं)
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.


३रा सामना संपादन

२५ जून २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.