शमिलिया शाँटेल कॉनेल (१४ जुलै, इ.स. १९९२:बार्बाडोस - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन