हॅमिल्टन, बर्म्युडा
हॅमिल्टन ही बर्म्युडा ह्या युनायटेड किंग्डमच्या कॅरिबियनमधील प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हॅमिल्टन शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
हॅमिल्टन Hamilton |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
हॅमिल्टनचे बर्म्युडामधील स्थान | |
देश | ![]() |
प्रांत | ![]() |
स्थापना वर्ष | इ.स. १७९० |
क्षेत्रफळ | ०.७ चौ. किमी (०.२७ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ९६९ |
- घनता | १,३८४ /चौ. किमी (३,५८० /चौ. मैल) |
http://www.cityhall.bm |
![]() |
युनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत