सेन्वेस पार्क

(सेनवेस पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

सेन्वेस पार्क हे एक दक्षिण आफ्रिकास्थीत पॉचेफस्ट्रूम शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेटफुटबॉलसाठी वापरण्यात येते.

सेन्वेस पार्क
मैदान माहिती
स्थान पॉचेफस्ट्रूम

प्रथम क.सा. २५ ऑक्टोबर २०००:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका  वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
अंतिम क.सा. २८ सप्टेंबर २०१७:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका  वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
प्रथम ए.सा. २० ऑक्टोबर २०००:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
अंतिम ए.सा. २३ ऑगस्ट २०१५:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
प्रथम २०-२० २९ ऑक्टोबर २०१७:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
अंतिम २०-२० १२ ऑक्टोबर २०१८:
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

क्रिकेट सामन्यांची यादी संपादन

कसोटी संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २५-२९ ऑक्टोबर २०००   दक्षिण आफ्रिका   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका २००० [१]
२. २८ सप्टेंबर - २ ऑक्टोबर २०१७   दक्षिण आफ्रिका   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका २०१७ [२]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २० ऑक्टोबर २०००   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड अनिर्णित २००० [३]
२. २७ मार्च २००२   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत २००२ [४]
३. ३ ऑक्टोबर २०००   दक्षिण आफ्रिका   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका २००२ [५]
४. १२ फेब्रुवारी २००३   दक्षिण आफ्रिका   केन्या   दक्षिण आफ्रिका २००३ [६]
५. २० फेब्रुवारी २००३   ऑस्ट्रेलिया   नेदरलँड्स   ऑस्ट्रेलिया २००३ [७]
६. २७ फेब्रुवारी २००३   ऑस्ट्रेलिया   नामिबिया   ऑस्ट्रेलिया २००३ [८]
७. २० सप्टेंबर २००६   दक्षिण आफ्रिका   झिम्बाब्वे   दक्षिण आफ्रिका २००६ [९]
८. २६ नोव्हेंबर २००६   कॅनडा   नेदरलँड्स   नेदरलँड्स २००६ [१०]
९. २७ नोव्हेंबर २००६   बर्म्युडा   कॅनडा   कॅनडा २००६ [११]
१०. २८ नोव्हेंबर २००६   बर्म्युडा   नेदरलँड्स   नेदरलँड्स २००६ [१२]
११. ७ नोव्हेंबर २००८   दक्षिण आफ्रिका   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका २००८ [१३]
१२. १ एप्रिल २००९   केन्या   नेदरलँड्स   नेदरलँड्स २००९ [१४]
१२. ६ एप्रिल २००९   बर्म्युडा   केन्या   केन्या २००९ [१५] Archived 2009-04-09 at the Wayback Machine.
१३. ८ एप्रिल २००९   बर्म्युडा   नेदरलँड्स   नेदरलँड्स २००९ [१६] Archived 2009-04-11 at the Wayback Machine.
१४. १९ एप्रिल २००९   केन्या   नेदरलँड्स   नेदरलँड्स २००९ [१७]
१५. १७ ऑक्टोबर २०१०   दक्षिण आफ्रिका   झिम्बाब्वे   दक्षिण आफ्रिका २०१० [१८]
१६. २५ जानेवारी २०१३   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका २०१३ [१९]
१६. २३ ऑगस्ट २०१५   दक्षिण आफ्रिका   न्यूझीलंड   न्यूझीलंड २०१५ [२०]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने संपादन

क्र. दिनांक संघ १ संघ २ विजेता संघ साल स्रोत
१. २९ ऑक्टोबर २०१७   दक्षिण आफ्रिका   बांगलादेश   दक्षिण आफ्रिका २०१७ [२१]
२. १२ ऑक्टोबर २०१८   दक्षिण आफ्रिका   झिम्बाब्वे   दक्षिण आफ्रिका २०१८ [२२]


संदर्भ आणि नोंदी संपादन