पॉचेफ्स्ट्रूम दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर आहे. मूइरिव्हियेर नदीच्या काठी असलेले हे शहर जोहान्सबर्गपासून १२० किमी आग्नेयेस आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४३,४४८ होती. या शहराची स्थापना १८३८मध्ये झाली.