श्रीलंका क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९

श्रीलंका क्रिकेट संघ १८-२१ मे २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे. ही मालिका क्रिकेट विश्वचषकाचा सराव व्हावा म्हणून खेळविण्यात येणार आहे.

श्रीलंका क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१९
स्कॉटलंड
श्रीलंका
तारीख १८ – २१ मे २०१९
एकदिवसीय मालिका

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२रा सामना संपादन