मुर्सिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. स्पेनच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची राजधानी मुर्सिया ह्याच नावाच्या शहरामध्ये आहे.

मुर्सिया
Comunidad Autónoma de la Región de Murcia
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

मुर्सियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
मुर्सियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी मुर्सिया
क्षेत्रफळ ११,३१३ चौ. किमी (४,३६८ चौ. मैल)
लोकसंख्या १४,२४,०६३
घनता १२५.९ /चौ. किमी (३२६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-MC
संकेतस्थळ http://www.carm.es/