झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

झिम्बाब्वे
चित्र:Zimbabwe Cricket (logo).svg
टोपणनाव लेडी शेवरॉन्स
असोसिएशन झिम्बाब्वे क्रिकेट
कर्मचारी
कर्णधार मेरी-ॲन मुसोंडा
प्रशिक्षक गॅरी ब्रेंट
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९९२)
सहयोगी सदस्य (१९८१)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.ए.दि.१२वा१०वा (३ एप्रिल २०२२)
म.आं.टी२०११वा११वा (२४ एप्रिल २०१८)
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि युगांडाचा ध्वज युगांडा नैरोबी; ८ डिसेंबर २००६
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली महिला वनडे वि आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे; ५ ऑक्टोबर २०२१
अलीकडील महिला वनडे वि पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे; २८ मार्च २०२४
महिला वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]१७४/१२
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]३/२
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक पात्रता ३ (२००८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ५वा (२००८)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि नामिबियाचा ध्वज नामिबिया स्पार्टा क्रिकेट क्लब ग्राउंड, वॉल्विस बे येथे; ५ जानेवारी २०१९
अलीकडील महिला आं.टी२० वि Flag of the Netherlands नेदरलँड्स टोलेरान्स ओव्हल, अबू धाबी येथे; १ मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]६३४७/१५
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१६७/८
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक पात्रता २ (२०१३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ३रा (२०१५)
१ मे २०२४ पर्यंत
  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.