२०१९ ॲशेस मालिका
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ दरम्यान ५ कसोटी सामने असलेली द ॲशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. सदर कसोटी मालिका ॲशेस बरोबरच २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गतसुद्धा खेळविण्यात येईल. क्रिकेट विश्वचषक, २०१९ जुलै मध्ये संपन्न झाल्यावर ॲशेस मालिकेला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया संघ ऑस्ट्रेलिया अ, वूस्टरशायर आणि डर्बीशायरविरूद्ध अनुक्रमे चार व तीनदिवसीय सराव सामने खेळेल.
२०१९ ॲशेस मालिका | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १ ऑगस्ट – १६ सप्टेंबर २०१९ | ||||
संघनायक | ज्यो रूट | टिम पेन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | बेन स्टोक्स (४४१) | स्टीव्ह स्मिथ (७७४) | |||
सर्वाधिक बळी | स्टुअर्ट ब्रॉड (२३) | पॅट कमिन्स (२९) | |||
मालिकावीर | स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि बेन स्टोक्स (इंग्लंड) |
सराव सामने
संपादनचार-दिवसीय सामना : ब्रॅड हॅडीन एकादश वि. ग्रेम हिक एकादश
संपादन
तीन-दिवसीय सामना : वूस्टरशायर वि. ऑस्ट्रेलिया
संपादन७-९ ऑगस्ट २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वूस्टरशायर, क्षेत्ररक्षण.
- तिसऱ्या दिवशी पावसामुळे फक्त १३ षटकेच टाकली गेली.
- जॅक हेन्स (वू) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
तीन-दिवसीय सामना : डर्बीशायर वि. ऑस्ट्रेलिया
संपादन२९-३१ ऑगस्ट २०१९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: डर्बीशायर, फलंदाजी.
- डस्टीन मेल्टन (डर्बीशायर) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- स्टीव्ह स्मिथने (ऑ) इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा केल्या.
- स्टुअर्ट ब्रॉडने (इं) सामन्याच्या पहिल्या डावात ॲशेसमध्ये त्याने १००वा बळी घेतला, आणि दुसऱ्या डावात कसोटी क्रिकेटमधील ४५० बळी पूर्ण केले.
- रोरी बर्न्सचे (इं) पहिले कसोटी शतक.
- पॅट कमिन्स (ऑ) आणि नॅथन ल्यॉन (ऑ) या दोघांनी कसोटीत अनुक्रमे त्यांचे १०० आणि ३५० बळी पूर्ण केले.
- २००५ नंतर इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील पहिला सामना जिंकला तर २००१ नंतर एजबॅस्टनवरचा पहिला विजय.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - २४, इंग्लंड - ० .
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे १ल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- जोफ्रा आर्चर (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- सामन्याच्या पाचव्या दिवशी स्टीव्ह स्मिथच्याऐवजी मार्नस लेबसचग्ने खेळला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच राखीव खेळाडूने मुख्य खेळाडू ला पूर्ण सामन्यात बदली केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ८, इंग्लंड - ८.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जोफ्रा आर्चरचे (इं) कसोटीत प्रथमच पाच बळी.
- कसोटीत इंग्लंडचा सर्वात यशस्वी पाठलाग.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - २४, ऑस्ट्रेलिया - ०.
४थी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त ४४ षटकांचाच खेळ होऊ शकला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - २४, इंग्लंड - ०.
५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- ज्यो रूटच्या (इं) ७००० कसोटी धावा पूर्ण.
- जॉनी बेअरस्टोच्या (इं) ४००० कसोटी धावा पूर्ण.
- मिचेल मार्शचे (ऑ) कसोटीत प्रथमच पाच बळी.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - २४, ऑस्ट्रेलिया - ०.