क्रिस गॅफने
(ख्रिस गॅफने या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिस्टोफर ब्लेर गॅफने (३० नोव्हेंबर, इ.स. १९७५:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हे न्यू झीलँडचे क्रिकेट पंच आहेत.
क्रिस्टोफर ब्लेर गॅफने | ||
---|---|---|
जन्म | ३० नोव्हेंबर, इ.स. १९७५ ड्युनेडिन, न्यू झीलँड | |
राष्ट्रीयत्व | न्यू झीलँड | |
कसोटी | २ | |
कार्यकाल | इ.स. २०१४ - सद्य | |
कार्यकाल | इ.स. २०१० - सद्य |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |