आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२४

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसम

२०२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील सामन्यांचा समावेश आहे.[] या कॅलेंडरमध्ये पुरुषांची कसोटीपुरुषांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे), पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), महिला कसोटी, महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (म.वनडे) आणि महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने, तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिका समाविष्ट आहेत.[][] २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे झाला.[][] येथे दर्शविलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या कालावधीत सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२०आ मालिका खेळल्या गेल्या.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
आरंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे टी२०आ
१८ एप्रिल २०२४   पाकिस्तान   न्यूझीलंड २-२ [५]
३ मे २०२४   बांगलादेश   झिम्बाब्वे ४-१ [५]
१० मे २०२४   आयर्लंड   पाकिस्तान १-२ [३]
२१ मे २०२४   अमेरिका   बांगलादेश २-१ [३]
२२ मे २०२४   इंग्लंड   पाकिस्तान २-० [४]
२३ मे २०२४   वेस्ट इंडीज   दक्षिण आफ्रिका ३-० [३]
६ जुलै २०२४   झिम्बाब्वे   भारत १-४ [५]
१० जुलै २०२४   इंग्लंड   वेस्ट इंडीज ३-० [३]
२५ जुलै २०२४   आयर्लंड   झिम्बाब्वे १-० [१]
२७ जुलै २०२४   श्रीलंका   भारत २-० [३] ०-३ [३]
७ ऑगस्ट २०२४   वेस्ट इंडीज   दक्षिण आफ्रिका ०-१ [२] ३-० [३]
२१ ऑगस्ट २०२४   पाकिस्तान   बांगलादेश ०-२ [२]
२१ ऑगस्ट २०२४   इंग्लंड   श्रीलंका २-१ [३]
४ सप्टेंबर २०२४   स्कॉटलंड   ऑस्ट्रेलिया ०-३ [३]
९ सप्टेंबर २०२४     अफगाणिस्तान   न्यूझीलंड
११ सप्टेंबर २०२४   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-३ [५] १-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
आरंभ तारीख स्पर्धा विजेते
१८ मे २०२४   २०२४ नेदरलँड टी२०आ तिरंगी मालिका   आयर्लंड
१ जून २०२४     २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक   भारत
१६ जुलै २०२४   २०२४ स्कॉटलंड तिरंगी मालिका (तिसरी फेरी)
११ ऑगस्ट २०२४   २०२४ नेदरलँड्स तिरंगी मालिका (चौथी फेरी)
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
आरंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.वनडे मटी२०आ
१६ एप्रिल २०२४     आयर्लंड   थायलंड १-० [२]
१८ एप्रिल २०२४   पाकिस्तान   वेस्ट इंडीज ०-३ [३] १-४ [५]
२८ एप्रिल २०२४   बांगलादेश   भारत ०-५ [५]
११ मे २०२४   इंग्लंड   पाकिस्तान २-० [३] ३-० [३]
१५ जून २०२४   श्रीलंका   वेस्ट इंडीज ३-० [३] १-२ [३]
१६ जून २०२४   भारत   दक्षिण आफ्रिका १-० [१] ३-० [३] १-१ [३]
२६ जून २०२४   इंग्लंड   न्यूझीलंड ३-० [३] ५-० [५]
११ ऑगस्ट २०२४   आयर्लंड   श्रीलंका २-१ [३] १-१ [२]
७ सप्टेंबर २०२४   आयर्लंड   इंग्लंड १-२ [३] १-१ [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
आरंभ तारीख स्पर्धा विजेते
११ एप्रिल २०२४   २०२४ संयुक्त अरब अमिराती महिला तिरंगी मालिका   स्कॉटलंड
२५ एप्रिल २०२४   २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता   श्रीलंका
१९ जुलै २०२४   २०२४ महिला ट्वेंटी-२० आशिया कप   श्रीलंका
५ ऑगस्ट २०२४   २०२४ नेदरलँड्स महिला वनडे तिरंगी मालिका   स्कॉटलंड

एप्रिल

संपादन

२०२४ संयुक्त अरब अमिराती महिला तिरंगी मालिका

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  स्कॉटलंड १.४५०
  पापुआ न्यू गिनी -०.५६२
  अमेरिका -१.१०७
राउंड-रॉबिन
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.वनडे १३७६ ११ एप्रिल   पापुआ न्यू गिनी ब्रेंडा ताऊ   अमेरिका सिंधु श्रीहर्ष आयसीसी अकादमी मैदान, दुबई   पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून
म.वनडे १३७७ १२ एप्रिल   पापुआ न्यू गिनी ब्रेंडा ताऊ   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस आयसीसी अकादमी मैदान, दुबई   स्कॉटलंड १०४ धावांनी
म.वनडे १३७९ १४ एप्रिल   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस   अमेरिका सिंधु श्रीहर्ष आयसीसी अकादमी मैदान, दुबई   स्कॉटलंड ४१ धावांनी

युएईमध्ये आयर्लंड महिला विरुद्ध थायलंड महिला

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
मटी२०आ १८२१अ १६ एप्रिल लॉरा डेलनी नरुएमोल चैवाई द सेव्हन्स स्टेडियम, दुबई सामना सोडला
मटी२०आ १८२२ १८ एप्रिल लॉरा डेलनी नरुएमोल चैवाई द सेव्हन्स स्टेडियम, दुबई   आयर्लंड ८ गडी राखून

वेस्ट इंडीज महिलांचा पाकिस्तान दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप — महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
म.वनडे १३८१ १८ एप्रिल निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज ११३ धावांनी
म.वनडे १३८२ २१ एप्रिल निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज २ गडी राखून
म.वनडे १३८३ २३ एप्रिल निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज ८८ धावांनी
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
मटी२०आ १८५० २६ एप्रिल निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज १ धावेने
मटी२०आ १८५६ २८ एप्रिल निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज ७ गडी राखून
मटी२०आ १८६२ ३० एप्रिल निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज २ धावांनी
मटी२०आ १८६८ २ मे निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ८ गडी राखून
मटी२०आ १८७१ ३ मे निदा दार हेली मॅथ्यूज नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज ८ गडी राखून

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
टी२०आ २५७५ १८ एप्रिल बाबर आझम मायकेल ब्रेसवेल रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी निकाल नाही
टी२०आ २५७९ २० एप्रिल बाबर आझम मायकेल ब्रेसवेल रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   पाकिस्तान ७ गडी राखून
टी२०आ २५८१ २१ एप्रिल बाबर आझम मायकेल ब्रेसवेल रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   न्यूझीलंड ७ गडी राखून
टी२०आ २५८२ २५ एप्रिल बाबर आझम मायकेल ब्रेसवेल गद्दाफी स्टेडियम, लाहोर   न्यूझीलंड ४ धावांनी
टी२०आ २५८३ २७ एप्रिल बाबर आझम मायकेल ब्रेसवेल गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान ९ धावांनी

२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  श्रीलंका २.७७८
  स्कॉटलंड १.४७३
  थायलंड ०.१६१
  युगांडा -२.८५६
  अमेरिका -१.८१३
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  आयर्लंड २.४६२
  संयुक्त अरब अमिराती (य) ०.९७६
  नेदरलँड्स ०.१११
  झिम्बाब्वे -०.८४४
  व्हानुआतू -२.५३७
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मटी२०आ १८४२ २५ एप्रिल   श्रीलंका चामरी अटपट्टू   थायलंड नरुएमोल चैवाई टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   श्रीलंका ६७ धावांनी
मटी२०आ १८४३ २५ एप्रिल   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा   आयर्लंड लॉरा डेलनी शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   आयर्लंड ६ गडी राखून
मटी२०आ १८४६ २५ एप्रिल   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस   युगांडा जेनेट एमबाबाझी टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   स्कॉटलंड १०९ धावांनी
मटी२०आ १८४७ २५ एप्रिल   व्हानुआतू सेलिना सोलमन   झिम्बाब्वे मेरी-ॲन मुसोंडा शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   व्हानुआतू ६ गडी राखून
मटी२०आ १८५१ २७ एप्रिल   नेदरलँड्स हेदर सीगर्स   व्हानुआतू सेलिना सोलमन टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   नेदरलँड्स १०० धावांनी
मटी२०आ १८५२ २७ एप्रिल   युगांडा जेनेट एमबाबाझी   अमेरिका सिंधु श्रीहर्ष शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   युगांडा ८ गडी राखून
मटी२०आ १८५३ २७ एप्रिल   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा   झिम्बाब्वे मेरी-ॲन मुसोंडा टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   झिम्बाब्वे ८ गडी राखून
मटी२०आ १८५४ २७ एप्रिल   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस   श्रीलंका चामरी अटपट्टू शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   श्रीलंका १० गडी राखून
मटी२०आ १८५७ २९ एप्रिल   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस   अमेरिका सिंधु श्रीहर्ष टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   स्कॉटलंड ४४ धावांनी
मटी२०आ १८५८ २९ एप्रिल   आयर्लंड लॉरा डेलनी   झिम्बाब्वे मेरी-ॲन मुसोंडा शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   आयर्लंड ५६ धावांनी
मटी२०आ १८५९ २९ एप्रिल   थायलंड नरुएमोल चैवाई   युगांडा जेनेट एमबाबाझी टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   थायलंड ९ गडी राखून
मटी२०आ १८६० २९ एप्रिल   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा   नेदरलँड्स हेदर सीगर्स शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   संयुक्त अरब अमिराती १० गडी राखून
मटी२०आ १८६३ १ मे   नेदरलँड्स हेदर सीगर्स   झिम्बाब्वे मेरी-ॲन मुसोंडा टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   नेदरलँड्स १४ धावांनी
मटी२०आ १८६४ १ मे   श्रीलंका चामरी अटपट्टू   युगांडा जेनेट एमबाबाझी शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   श्रीलंका ६७ धावांनी
मटी२०आ १८६५ १ मे   आयर्लंड लॉरा डेलनी   व्हानुआतू सेलिना सोलमन टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   आयर्लंड ९ गडी राखून
मटी२०आ १८६६ १ मे   थायलंड नरुएमोल चैवाई   अमेरिका सिंधु श्रीहर्ष शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   थायलंड ९ गडी राखून
मटी२०आ १८६९ ३ मे   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस   थायलंड नरुएमोल चैवाई टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   स्कॉटलंड ६ गडी राखून
मटी२०आ १८७० ३ मे   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा   व्हानुआतू सेलिना सोलमन शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   संयुक्त अरब अमिराती ७० धावांनी
मटी२०आ १८७२ ३ मे   श्रीलंका चामरी अटपट्टू   अमेरिका सिंधु श्रीहर्ष टॉलरन्स ओव्हल, अबू धाबी   श्रीलंका १८ धावांनी
मटी२०आ १८७३ ३ मे   आयर्लंड लॉरा डेलनी   नेदरलँड्स हेदर सीगर्स शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   आयर्लंड ५४ धावांनी
उपांत्य फेरी
मटी२०आ १८७८ ५ मे   आयर्लंड लॉरा डेलनी   स्कॉटलंड कॅथ्रिन ब्राइस शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   स्कॉटलंड ८ गडी राखून
मटी२०आ १८८० ५ मे   श्रीलंका चामरी अटपट्टू   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   श्रीलंका १५ धावांनी
अंतिम सामना
मटी२०आ १८८३ ७ मे   श्रीलंका चामरी अटपट्टू   स्कॉटलंड सॅरा ब्राइस शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी   श्रीलंका ६८ धावांनी

भारतीय महिलांचा बांगलादेश दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
मटी२०आ १८५५ २८ एप्रिल निगार सुलताना हरमनप्रीत कौर सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत ४४ धावांनी
मटी२०आ १८६१ ३० एप्रिल निगार सुलताना हरमनप्रीत कौर सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत १९ धावांनी (डीएलएस)
मटी२०आ १८६७ २ मे निगार सुलताना हरमनप्रीत कौर सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत ७ गडी राखून
मटी२०आ १८८१ ६ मे निगार सुलताना हरमनप्रीत कौर सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत ५६ धावांनी (डीएलएस)
मटी२०आ १८८४ ९ मे निगार सुलताना हरमनप्रीत कौर सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   भारत २१ धावांनी

झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
टी२०आ २५८६ ३ मे नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव   बांगलादेश ८ गडी राखून
टी२०आ २५८९ ५ मे नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव   बांगलादेश ६ गडी राखून
टी२०आ २५९२ ७ मे नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव   बांगलादेश ९ धावांनी
टी२०आ २५९९ १० मे नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका   बांगलादेश ५ धावांनी
टी२०आ २६०७ १२ मे नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका   झिम्बाब्वे ८ गडी राखून

पाकिस्तानचा आयर्लंड दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
टी२०आ २६०१ १० मे पॉल स्टर्लिंग बाबर आझम कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   आयर्लंड ५ गडी राखून
टी२०आ २६०९ १२ मे पॉल स्टर्लिंग बाबर आझम कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   पाकिस्तान ७ गडी राखून
टी२०आ २६१० १४ मे लॉर्कन टकर बाबर आझम कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   पाकिस्तान ६ गडी राखून

पाकिस्तानी महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
मटी२०आ १८८५ ११ मे हेदर नाइट निदा दार एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहॅम   इंग्लंड ५३ धावांनी
मटी२०आ १८८६ १७ मे हेदर नाइट निदा दार कौंटी क्रिकेट ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन   इंग्लंड ६५ धावांनी
मटी२०आ १८८९ १९ मे हेदर नाइट निदा दार हेडिंगले क्रिकेट ग्राउंड, लीड्स   इंग्लंड ३४ धावांनी
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप — महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
म.वनडे १३८४ २३ मे हेदर नाइट निदा दार कौंटी क्रिकेट ग्राउंड, डर्बी   इंग्लंड ३७ धावांनी
म.वनडे १३८५ २६ मे हेदर नाइट निदा दार कौंटी ग्राउंड, टॉन्टन निकाल नाही
म.वनडे १३८६ २९ मे हेदर नाइट निदा दार कौंटी ग्राउंड, चेम्सफोर्ड   इंग्लंड १७८ धावांनी

२०२४ नेदरलँड टी२०आ तिरंगी मालिका

संपादन
स्थान
संघ
सा वि नि बो गुण धावगती
  आयर्लंड ०.१४९
  स्कॉटलंड ०.४२६
  नेदरलँड्स -०.४२५
राउंड-रॉबिन
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ २६११ १८ मे   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   नेदरलँड्स ४१ धावांनी
टी२०आ २६१२ १९ मे   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   आयर्लंड पॉल स्टर्लिंग स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   आयर्लंड १ धावेने
टी२०आ २६१२अ २० मे   आयर्लंड पॉल स्टर्लिंग   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग सामना सोडला
टी२०आ २६१४ २२ मे   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   स्कॉटलंड ७१ धावांनी
टी२०आ २६१५ २३ मे   आयर्लंड पॉल स्टर्लिंग   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   आयर्लंड ५ गडी राखून
टी२०आ २६१९ २४ मे   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   आयर्लंड पॉल स्टर्लिंग स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   आयर्लंड ३ धावांनी

बांगलादेशचा अमेरिका दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
टी२०आ २६१३ २१ मे मोनांक पटेल नजमुल हुसेन शांतो प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स, ह्यूस्टन   अमेरिका ५ गडी राखून
टी२०आ २६१६ २३ मे मोनांक पटेल नजमुल हुसेन शांतो प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स, ह्यूस्टन   अमेरिका ६ धावांनी
टी२०आ २६२५ २५ मे ॲरन जोन्स नजमुल हुसेन शांतो प्रेरी व्ह्यू क्रिकेट कॉम्प्लेक्स, ह्यूस्टन   बांगलादेश १० गडी राखून

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
टी२०आ २६१४अ २२ मे जोस बटलर बाबर आझम हेडिंगले, लीड्स सामना सोडला
टी२०आ २६२३ २५ मे जोस बटलर बाबर आझम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड २३ धावांनी
टी२०आ २६३०अ २८ मे मोईन अली बाबर आझम सोफिया गार्डन्स, कार्डिफ सामना सोडला
टी२०आ २६३१ ३० मे जोस बटलर बाबर आझम द ओव्हल, लंडन   इंग्लंड ७ गडी राखून

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा (मे २०२४)

संपादन
टी२०आ मालिका (मे २०२४)
क्र. दिनांक यजमान संघ पाहुणा संघ स्थळ निकाल
टी२०आ २६१७ २३ मे ब्रँडन किंग रेसी व्हान देर दुस्सेन सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज २८ धावांनी
टी२०आ २६२६ २५ मे ब्रँडन किंग रेसी व्हान देर दुस्सेन सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज १६ धावांनी
टी२०आ २६३० २६ मे ब्रँडन किंग रेसी व्हान देर दुस्सेन सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज ८ गडी राखून

२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक

संपादन

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ २६३२ १ जून   अमेरिका मोनांक पटेल   कॅनडा साद बिन जफर ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस   अमेरिका ७ गडी राखून
टी२०आ २६३३ २ जून   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल   पापुआ न्यू गिनी असद वाला प्रोव्हिडन्स स्टेडियम, गियाना   वेस्ट इंडीज ५ गडी राखून
टी२०आ २६३४ २ जून   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   ओमान आकिब इल्यास केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन बरोबरीत
(  नामिबियाने सुपर ओव्हर जिंकली)
टी२०आ २६३५ ३ जून   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम   श्रीलंका वानिंदु हसरंगा नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
टी२०आ २६३६ ३ जून   अफगाणिस्तान राशिद खान   युगांडा ब्रायन मसाबा प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   अफगाणिस्तान १२५ धावांनी
टी२०आ २६३७ ४ जून   इंग्लंड जोस बटलर   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन निकाल नाही
टी२०आ २६३८ ४ जून   नेपाळ रोहित पौडेल   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस   नेदरलँड्स ६ गडी राखून
टी२०आ २६३९ ५ जून   भारत रोहित शर्मा   आयर्लंड पॉल स्टर्लिंग नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   भारत ८ गडी राखून
टी२०आ २६४० ५ जून   पापुआ न्यू गिनी असद वाला   युगांडा ब्रायन मसाबा प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   युगांडा ३ गडी राखून
टी२०आ २६४१ ५ जून   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श   ओमान आकिब इल्यास केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी
टी२०आ २६४२ ६ जून   अमेरिका मोनांक पटेल   पाकिस्तान बाबर आझम ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस सामना बरोबरीत
(  अमेरिकाने सुपर ओव्हर जिंकली)
टी२०आ २६४३ ६ जून   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   स्कॉटलंड ५ गडी राखून
टी२०आ २६४४ ७ जून   कॅनडा साद बिन जफर   आयर्लंड पॉल स्टर्लिंग नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   कॅनडा १२ धावांनी
टी२०आ २६४५ ७ जून   अफगाणिस्तान राशिद खान   न्यूझीलंड केन विल्यमसन प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   अफगाणिस्तान ८४ धावांनी
टी२०आ २६४६ ७ जून   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो   श्रीलंका वानिंदु हसरंगा ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस   बांगलादेश २ गडी राखून
टी२०आ २६४९ ८ जून   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून
टी२०आ २६५० ८ जून   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श   इंग्लंड जोस बटलर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया ३६ धावांनी
टी२०आ २६५१ ८ जून   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल   युगांडा ब्रायन मसाबा प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   वेस्ट इंडीज १३४ धावांनी
टी२०आ २६५८ ९ जून   भारत रोहित शर्मा   पाकिस्तान बाबर आझम नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   भारत ६ धावांनी
टी२०आ २६५९ ९ जून   ओमान आकिब इल्यास   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   स्कॉटलंड ७ गडी राखून
टी२०आ २६६४ १० जून   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   दक्षिण आफ्रिका ४ धावांनी
टी२०आ २६६५ ११ जून   कॅनडा साद बिन जफर   पाकिस्तान बाबर आझम नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   पाकिस्तान ७ गडी राखून
टी२०आ २६६५अ ११ जून   नेपाळ रोहित पौडेल   श्रीलंका वानिंदु हसरंगा सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल सामना सोडला
टी२०आ २६६६ ११ जून   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श   नामिबिया गेरहार्ड इरास्मस सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून
टी२०आ २६७१ १२ जून   अमेरिका ॲरन जोन्स   भारत रोहित शर्मा नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ईस्ट मेडो   भारत ७ गडी राखून
टी२०आ २६७२ १२ जून   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल   न्यूझीलंड केन विल्यमसन ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   वेस्ट इंडीज १३ धावांनी
टी२०आ २६७७ १३ जून   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   बांगलादेश २५ धावांनी
टी२०आ २६७८ १३ जून   इंग्लंड जोस बटलर   ओमान आकिब इल्यास सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   इंग्लंड ८ गडी राखून
टी२०आ २६७९ १३ जून   अफगाणिस्तान राशिद खान   पापुआ न्यू गिनी असद वाला ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   अफगाणिस्तान ७ गडी राखून
टी२०आ २६८०अ १४ जून   अमेरिका मोनांक पटेल   आयर्लंड पॉल स्टर्लिंग सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल सामना सोडला
टी२०आ २६८१ १४ जून   नेपाळ रोहित पौडेल   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   दक्षिण आफ्रिका १ धावेने
टी२०आ २६८२ १४ जून   न्यूझीलंड केन विल्यमसन   युगांडा ब्रायन मसाबा ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   न्यूझीलंड ९ गडी राखून
टी२०आ २६८७ब १५ जून   कॅनडा साद बिन जफर   भारत रोहित शर्मा सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल सामना सोडला
टी२०आ २६८८ १५ जून   इंग्लंड जोस बटलर   नामिबिया गेरहार्ड इरास्मस सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   इंग्लंड ४१ धावांनी (डीएलएस)
टी२०आ २६८९ १५ जून   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून
टी२०आ २६९७ १६ जून   आयर्लंड पॉल स्टर्लिंग   पाकिस्तान बाबर आझम सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल   पाकिस्तान ३ गडी राखून
टी२०आ २६९८ १६ जून   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो   नेपाळ रोहित पौडेल अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   बांगलादेश २१ धावांनी
टी२०आ २६९९ १६ जून   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   श्रीलंका वानिंदु हसरंगा डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   श्रीलंका ८३ धावांनी
टी२०आ २७०२ १७ जून   न्यूझीलंड केन विल्यमसन   पापुआ न्यू गिनी असद वाला ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   न्यूझीलंड ७ गडी राखून
टी२०आ २७०३ १७ जून   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल   अफगाणिस्तान राशिद खान डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   वेस्ट इंडीज १०४ धावांनी
सुपर ८

सुपर ८
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ २७०८ १९ जून   अमेरिका ॲरन जोन्स   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   दक्षिण आफ्रिका १८ धावांनी
टी२०आ २७०९ १९ जून   इंग्लंड जोस बटलर   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   इंग्लंड ८ गडी राखून
टी२०आ २७१० २० जून   अफगाणिस्तान राशिद खान   भारत रोहित शर्मा केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   भारत ४७ धावांनी
टी२०आ २७११ २० जून   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   ऑस्ट्रेलिया २८ धावांनी (डीएलएस)
टी२०आ २७१२ २१ जून   इंग्लंड जोस बटलर   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   दक्षिण आफ्रिका ७ धावांनी
टी२०आ २७१३ २१ जून   अमेरिका ॲरन जोन्स   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज ९ गडी राखून
टी२०आ २७१६ २२ जून   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो   भारत रोहित शर्मा सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   भारत ५० धावांनी
टी२०आ २७१७ २२ जून   अफगाणिस्तान राशिद खान   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   अफगाणिस्तान २१ धावांनी
टी२०आ २७१९ २३ जून   अमेरिका ॲरन जोन्स   इंग्लंड जोस बटलर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड १० गडी राखून
टी२०आ २७२० २३ जून   वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड   दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून (डीएलएस)
टी२०आ २७२१ २४ जून   ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श   भारत रोहित शर्मा डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रोस आयलेट   भारत २४ धावांनी
टी२०आ २७२२ २४ जून   अफगाणिस्तान राशिद खान   बांगलादेश नजमुल हुसेन शांतो अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   अफगाणिस्तान ८ धावांनी (डीएलएस)
बाद फेरी
उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ २७२३ २६ जून   अफगाणिस्तान राशिद खान   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून
टी२०आ २७२४ २७ जून   इंग्लंड जोस बटलर   भारत रोहित शर्मा प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना   भारत ६८ धावांनी
२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ २७२९ २९ जून   भारत रोहित शर्मा   दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   भारत ७ धावांनी

वेस्ट इंडीज महिलांचा श्रीलंका दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप — महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३८७ १५ जून चामरी अटपट्टू हेली मॅथ्यूज महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   श्रीलंका ६ गडी राखून
म.वनडे १३८९ १८ जून चामरी अटपट्टू शेमेन कॅम्पबेल महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   श्रीलंका ५ गडी राखून
म.वनडे १३९१ २१ जून चामरी अटपट्टू शेमेन कॅम्पबेल महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   श्रीलंका १६० धावांनी
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १९३७ २४ जून चामरी अटपट्टू हेली मॅथ्यूज महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   श्रीलंका ४ गडी राखून
मटी२०आ १९३८ २६ जून चामरी अटपट्टू हेली मॅथ्यूज महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   वेस्ट इंडीज ६ गडी राखून (डीएलएस)
मटी२०आ १९३९ २८ जून चामरी अटपट्टू हेली मॅथ्यूज महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   वेस्ट इंडीज ४ गडी राखून

दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप — महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३८८ १६ जून हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू   भारत १४३ धावांनी
म.वनडे १३९० १९ जून हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू   भारत ४ धावांनी
म.वनडे १३९२ २३ जून हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू   भारत ६ गडी राखून
एकमेव महिला कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी १४९ २८ जून – १ जुलै हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   भारत १० गडी राखून
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १९४५ ५ जुलै हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   दक्षिण आफ्रिका १२ धावांनी
मटी२०आ १९५० ७ जुलै हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई निकाल नाही
मटी२०आ १९५२ ९ जुलै हरमनप्रीत कौर लॉरा वोल्वार्ड एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   भारत १० गडी राखून

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३९३ २६ जून हेदर नाइट सोफी डिव्हाईन रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट   इंग्लंड ९ गडी राखून
म.वनडे १३९४ ३० जून हेदर नाइट सोफी डिव्हाईन न्यू रोड, वर्सेस्टर   इंग्लंड ८ गडी राखून
म.वनडे १३९५ ३ जुलै हेदर नाइट सोफी डिव्हाईन ब्रिस्टल काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल   इंग्लंड ५ गडी राखून
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १९४७ ६ जुलै हेदर नाइट सोफी डिव्हाईन रोझ बाउल, साऊथम्प्टन   इंग्लंड ५९ धावांनी
मटी२०आ १९५३ ९ जुलै हेदर नाइट सोफी डिव्हाईन कौंटी क्रिकेट ग्राउंड, होव्ह   इंग्लंड २३ धावांनी (डीएलएस)
मटी२०आ १९५४ ११ जुलै नॅट सायव्हर-ब्रंट सोफी डिव्हाईन सेंट लॉरेन्स ग्राउंड, कँटरबरी   इंग्लंड ६ गडी राखून
मटी२०आ १९५५ १३ जुलै हेदर नाइट सोफी डिव्हाईन द ओव्हल, लंडन   इंग्लंड ७ गडी राखून
मटी२०आ १९५७ १७ जुलै हेदर नाइट सोफी डिव्हाईन लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड २० धावांनी

भारताचा झिम्बाब्वे दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २७३७ ६ जुलै सिकंदर रझा शुभमन गिल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे १३ धावांनी
टी२०आ २७३९ ७ जुलै सिकंदर रझा शुभमन गिल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत १०० धावांनी
टी२०आ २७४९ १० जुलै सिकंदर रझा शुभमन गिल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत २३ धावांनी
टी२०आ २७५८ १३ जुलै सिकंदर रझा शुभमन गिल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत १० गडी राखून
टी२०आ २७६२ १४ जुलै सिकंदर रझा शुभमन गिल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत ४२ धावांनी

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५३८ १०-१४ जुलै बेन स्टोक्स क्रेग ब्रॅथवेट लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड एक डाव आणि ११४ धावांनी
कसोटी २५३९ १८-२२ जुलै बेन स्टोक्स क्रेग ब्रॅथवेट ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड २४१ धावांनी
कसोटी २५४१ २६-३० जुलै बेन स्टोक्स क्रेग ब्रॅथवेट एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहॅम   इंग्लंड १० गडी राखून

२०२४ स्कॉटलंड तिरंगी मालिका (तिसरी फेरी)

संपादन
२०२३-२०२७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४७४६ १६ जुलै   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   ओमान आकिब इल्यास फोर्थिल, डंडी निकाल नाही
वनडे ४७४७ १८ जुलै   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   ओमान आकिब इल्यास फोर्थिल, डंडी   नामिबिया ६ गडी राखून
वनडे ४७४८ २० जुलै   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   नामिबिया गेरहार्ड इरास्मस फोर्थिल, डंडी   स्कॉटलंड ४७ धावांनी (डीएलएस)
वनडे ४७४९ २२ जुलै   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   ओमान आकिब इल्यास फोर्थिल, डंडी   स्कॉटलंड ८ गडी राखून
वनडे ४७५० २४ जुलै   नामिबिया गेरहार्ड इरास्मस   ओमान आकिब इल्यास फोर्थिल, डंडी   ओमान ४ गडी राखून
वनडे ४७५१ २६ जुलै   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   नामिबिया गेरहार्ड इरास्मस फोर्थिल, डंडी   स्कॉटलंड १३८ धावांनी

२०२४ महिला ट्वेंटी-२० आशिया कप

संपादन

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मटी२०आ १९५८ १९ जुलै   नेपाळ इंदू बर्मा   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   नेपाळ ६ गडी राखून
मटी२०आ १९५९ १९ जुलै   भारत हरमनप्रीत कौर   पाकिस्तान निदा दार रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   भारत ७ गडी राखून
मटी२०आ १९६० २० जुलै   मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम   थायलंड थीपचा पुत्थावॉन्ग रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   थायलंड २२ धावांनी
मटी२०आ १९६१ २० जुलै   श्रीलंका चामरी अटपट्टू   बांगलादेश निगार सुलताना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   श्रीलंका ७ गडी राखून
मटी२०आ १९६२ २१ जुलै   भारत हरमनप्रीत कौर   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   भारत ७८ धावांनी
मटी२०आ १९६३ २१ जुलै   नेपाळ इंदू बर्मा   पाकिस्तान निदा दार रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   पाकिस्तान ९ गडी राखून
मटी२०आ १९६४ २२ जुलै   श्रीलंका चामरी अटपट्टू   मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   श्रीलंका १४४ धावांनी
मटी२०आ १९६५ २२ जुलै   बांगलादेश निगार सुलताना   थायलंड थीपचा पुत्थावॉन्ग रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   बांगलादेश ७ गडी राखून
मटी२०आ १९६६ २३ जुलै   पाकिस्तान निदा दार   संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   पाकिस्तान १० गडी राखून
मटी२०आ १९६७ २३ जुलै   भारत स्मृती मानधना   नेपाळ इंदू बर्मा रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   भारत ८२ धावांनी
मटी२०आ १९६८ २४ जुलै   बांगलादेश निगार सुलताना   मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   बांगलादेश ११४ धावांनी
मटी२०आ १९६९ २४ जुलै   श्रीलंका चामरी अटपट्टू   थायलंड थीपचा पुत्थावॉन्ग रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   श्रीलंका १० गडी राखून
उपांत्य फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मटी२०आ १९७१ २६ जुलै   बांगलादेश निगार सुलताना   भारत हरमनप्रीत कौर रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   भारत १० गडी राखून
मटी२०आ १९७३ २६ जुलै   श्रीलंका चामरी अटपट्टू   पाकिस्तान निदा दार रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   श्रीलंका ३ गडी राखून
अंतिम सामना
मटी२०आ १९७९ २८ जुलै   श्रीलंका चामरी अटपट्टू   भारत हरमनप्रीत कौर रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला   श्रीलंका ८ गडी राखून

झिम्बाब्वेचा आयर्लंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५४० २५-२९ जुलै अँड्र्यू बालबिर्नी क्रेग एर्विन स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   आयर्लंड ४ गडी राखून

भारताचा श्रीलंका दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २७६७ २७ जुलै चारिथ असलंका सूर्यकुमार यादव पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले   भारत ४३ धावांनी
टी२०आ २७६८ २८ जुलै चारिथ असलंका सूर्यकुमार यादव पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले   भारत ७ गडी राखून (डीएलएस)
टी२०आ २७६९ ३० जुलै चारिथ असलंका सूर्यकुमार यादव पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले सामना बरोबरीत सुटला
(  भारत सुपर ओव्हरने जिंकला)
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४७५२ २ ऑगस्ट चारिथ असलंका रोहित शर्मा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो सामना बरोबरीत सुटला
वनडे ४७५३ ४ ऑगस्ट चारिथ असलंका रोहित शर्मा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   श्रीलंका ३२ धावांनी
वनडे ४७५४ ७ ऑगस्ट चारिथ असलंका रोहित शर्मा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   श्रीलंका ११० धावांनी

ऑगस्ट

संपादन

२०२४ नेदरलँड्स महिला वनडे तिरंगी मालिका

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  स्कॉटलंड ०.८०३
  नेदरलँड्स ०.३२३
  पापुआ न्यू गिनी -१.१८९
महिला एकदिवसीय मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.वनडे १३९६ ५ ऑगस्ट   नेदरलँड्स बाबेट डी लीडे   पापुआ न्यू गिनी ब्रेंडा ताऊ स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच   नेदरलँड्स ३ गडी राखून
म.वनडे १३९७ ६ ऑगस्ट   पापुआ न्यू गिनी ब्रेंडा ताऊ   स्कॉटलंड अब्ताहा मकसूद स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच   स्कॉटलंड ६२ धावांनी
म.वनडे १३९८ ८ ऑगस्ट   नेदरलँड्स बाबेट डी लीडे   स्कॉटलंड अब्ताहा मकसूद व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन   नेदरलँड्स ३ गडी राखून
म.वनडे १३९९ ९ ऑगस्ट   नेदरलँड्स बाबेट डी लीडे   पापुआ न्यू गिनी ब्रेंडा ताऊ व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन   नेदरलँड्स १ गडी राखून
म.वनडे १४०० ११ ऑगस्ट   पापुआ न्यू गिनी ब्रेंडा ताऊ   स्कॉटलंड अब्ताहा मकसूद व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन   स्कॉटलंड ४ गडी राखून
म.वनडे १४०१ १२ ऑगस्ट   नेदरलँड्स बाबेट डी लीडे   स्कॉटलंड अब्ताहा मकसूद व्हीआरए क्रिकेट मैदान, ॲमस्टेलवीन   स्कॉटलंड ३४ धावांनी

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा (ऑगस्ट २०२४)

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५४२ ७-११ ऑगस्ट क्रेग ब्रॅथवेट टेंबा बावुमा क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
कसोटी 2543 १५-१९ ऑगस्ट क्रेग ब्रॅथवेट टेंबा बावुमा प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स   दक्षिण आफ्रिका ४० धावांनी
टी२०आ मालिका (ऑगस्ट २०२४)
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २७९७ २३ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल एडन मार्कराम ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   वेस्ट इंडीज ७ गडी राखून
टी२०आ २८११ २५ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल एडन मार्कराम ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   वेस्ट इंडीज ३० धावांनी
टी२०आ २८२० २७ ऑगस्ट रोस्टन चेस एडन मार्कराम ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   वेस्ट इंडीज ८ गडी राखून (डीएलएस)

२०२४ नेदरलँड्स तिरंगी मालिका (चौथी फेरी)

संपादन
२०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ – तिरंगी मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४७५५ ११ ऑगस्ट   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   कॅनडा निकोलस किर्टन स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, हेग   नेदरलँड्स ५ गडी राखून
वनडे ४७५६ १३ ऑगस्ट   कॅनडा निकोलस किर्टन   अमेरिका मोनांक पटेल स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, हेग   अमेरिका १४ धावांनी
वनडे ४७५७ १५ ऑगस्ट   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   अमेरिका मोनांक पटेल स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, हेग   नेदरलँड्स १९ धावांनी
वनडे ४७५८ १७ ऑगस्ट   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   कॅनडा निकोलस किर्टन हेझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   नेदरलँड्स ६३ धावांनी
वनडे ४७५९ १९ ऑगस्ट   कॅनडा निकोलस किर्टन   अमेरिका मोनांक पटेल हेझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   अमेरिका ५० धावांनी
वनडे ४७६० २१ ऑगस्ट   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   अमेरिका मोनांक पटेल हेझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   नेदरलँड्स २७ धावांनी

श्रीलंका महिलांचा आयर्लंड दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १९८६ ११ ऑगस्ट लॉरा डेलनी अनुष्का संजीवनी सिडनी परेड, डब्लिन   श्रीलंका ७ गडी राखून
मटी२०आ १९८८ १३ ऑगस्ट लॉरा डेलनी अनुष्का संजीवनी सिडनी परेड, डब्लिन   आयर्लंड ७ धावांनी
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप — महिला एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १४०२ १६ ऑगस्ट गॅबी लुईस चामरी अटपट्टू स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   आयर्लंड ३ गडी राखून
म.वनडे १४०३ १८ ऑगस्ट ओर्ला प्रेंडरगास्ट चामरी अटपट्टू स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   आयर्लंड १५ धावांनी
म.वनडे १४०४ २० ऑगस्ट ओर्ला प्रेंडरगास्ट चामरी अटपट्टू स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   श्रीलंका ८ गडी राखून

बांगलादेशचा पाकिस्तान दौरा

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५४४ २१-२५ ऑगस्ट शान मसूद नजमुल हुसेन शांतो रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   बांगलादेश १० गडी राखून
कसोटी २५४७ ३० ऑगस्ट-३ सप्टेंबर शान मसूद नजमुल हुसेन शांतो रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   बांगलादेश ६ गडी राखून

श्रीलंकेचा इंग्लंड दौरा

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५४५ २१-२५ ऑगस्ट ऑली पोप धनंजया डी सिल्वा ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर   इंग्लंड ५ गडी राखून
कसोटी २५४६ २९ ऑगस्ट–२ सप्टेंबर ऑली पोप धनंजया डी सिल्वा लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १९० धावांनी
कसोटी २५४८ ६-१० सप्टेंबर ऑली पोप धनंजया डी सिल्वा द ओव्हल, लंडन   श्रीलंका ८ गडी राखून

सप्टेंबर

संपादन

ऑस्ट्रेलियाचा स्कॉटलंड दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २८३८ ४ सप्टेंबर रिची बेरिंग्टन मिचेल मार्श द ग्रेंज क्लब, एडिनबर्ग   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
टी२०आ २८४४ ६ सप्टेंबर रिची बेरिंग्टन मिचेल मार्श द ग्रेंज क्लब, एडिनबर्ग   ऑस्ट्रेलिया ७० धावांनी
टी२०आ २८४६ ७ सप्टेंबर रिची बेरिंग्टन मिचेल मार्श द ग्रेंज क्लब, एडिनबर्ग   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून

इंग्लंड महिलांचा आयर्लंड दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप — महिला एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १४०५ ७ सप्टेंबर गॅबी लुईस केट क्रॉस स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   इंग्लंड ४ गडी राखून
म.वनडे १४०६ ९ सप्टेंबर गॅबी लुईस केट क्रॉस स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   इंग्लंड २७५ धावांनी
म.वनडे १४०७ ११ सप्टेंबर गॅबी लुईस केट क्रॉस स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट   आयर्लंड ३ गडी राखून (डीएलएस)
महिला टी२०आ मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ २०२२ १४ सप्टेंबर गॅबी लुईस केट क्रॉस कॅसल ॲव्हेन्यू, क्लोंटार्फ   इंग्लंड ६७ धावांनी
मटी२०आ २०२७ १५ सप्टेंबर गॅबी लुईस केट क्रॉस कॅसल ॲव्हेन्यू, क्लोंटार्फ   आयर्लंड ५ गडी राखून

भारतामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध न्यू झीलंड

संपादन
कसोटी मालिका
क्र. तारीख स्थळ निकाल
कसोटी २५४८अ ९-१३ सप्टेंबर शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुल, ग्रेटर नोएडा सामना रद्द

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा

संपादन
आं.टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार ठिकाण निकाल
आं.टी२० २८५० ११ सप्टेंबर फिल सॉल्ट मिचेल मार्श रोझ बोल, साउथहँप्टन   ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
आं.टी२० २८५१ १३ सप्टेंबर फिल सॉल्ट ट्रॅव्हिस हेड सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
आं.टी२० २८५१अ १५ सप्टेंबर फिल सॉल्ट मिचेल मार्श ओल्ड ट्रॅफर्ड , मँचेस्टर सामना रद्द
आं.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार ठिकाण निकाल
आं.ए.दि. ४७६६ १९ सप्टेंबर हॅरी ब्रूक मिचेल मार्श ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
आं.ए.दि. ४७७० २१ सप्टेंबर हॅरी ब्रूक मिचेल मार्श हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ६८ धावांनी विजयी
आं.ए.दि. ४७७५ २४ सप्टेंबर हॅरी ब्रूक मिचेल मार्श रिव्हरसाइड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट   इंग्लंड ४६ धावांनी (डीएलएस)
आं.ए.दि. ४७७९ २७ सप्टेंबर हॅरी ब्रूक मिचेल मार्श लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १८६ धावांनी
आं.ए.दि. ४७८० २९ सप्टेंबर हॅरी ब्रूक स्टीव्ह स्मिथ ब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टल   ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी (डीएलएस)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Season archive". ESPNcricinfo. 4 June 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Men's Future Tours Programme 2023 to 2027" (PDF). International Cricket Council. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 March 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Men's FTP for 2023-2027 announced". International Cricket Council. 14 March 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Road to T20 World Cup 2024 goes through Scotland and PNG". International Cricket Council. 14 May 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "T20 World Cup 2024 Schedule, Teams and Qualification". ICC Cricket Schedule. 12 May 2023. 14 May 2023 रोजी पाहिले.