सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क
सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क हे अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर २२ मे २०१० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना न्यू झीलंड व श्रीलंका मध्ये खेळवला गेला तर १३ सप्टेंबर २०१९ रोजी अमेरिका आणि पापुआ न्यू गिनी मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लॉडरहील, फ्लोरिडा |
स्थापना | ९ नोव्हेंबर २००७ |
आसनक्षमता | २०,००० |
मालक | ब्रॉवर्ड काउंटी, फ्लोरिडा |
आर्किटेक्ट |
एच.जे. रसेल सिवूड बिल्डर्स |
प्रचालक |
ब्रॉवर्ड काउंटी पार्क आणि रिक्रिएशन डिव्हिजन |
यजमान | अमेरिका क्रिकेट संघ |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम ए.सा. |
१३ सप्टेंबर २०१९: अमेरिका वि. पापुआ न्यू गिनी |
अंतिम ए.सा. |
२३ सप्टेंबर २०१९: नामिबिया वि. पापुआ न्यू गिनी |
प्रथम २०-२० |
२२ मे २०१०: न्यूझीलंड वि. श्रीलंका |
अंतिम २०-२० |
४ ऑगस्ट २०१९: वेस्ट इंडीज वि. भारत |
शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
हे मैदान अमेरिकेतील आयसीसी मान्यताप्राप्त एकमेव क्रिकेट मैदान आहे. ह्या मैदानावर रग्बी तसेच फुटबॉलचे सामने देखील होतात.