झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जुलै २०२४ मध्ये आयर्लंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[][] या दौऱ्यात एका कसोटी सामन्याचा समावेश होता,[][] जो दोन संघांमधील असा पहिला सामना होता आणि बेलफास्टमधील स्टॉर्मोंट क्रिकेट मैदानावर खेळला गेलेला पहिला कसोटी सामना होता.[][] हा सामना आयर्लंडने जिंकला.[]

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४
आयर्लंड
झिम्बाब्वे
तारीख २५ – २९ जुलै २०२४
संघनायक अँड्र्यू बालबिर्नी क्रेग एर्विन
कसोटी मालिका
निकाल आयर्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा अँडी मॅकब्राईन (८३) प्रिन्स मस्वौरे (८६)
सर्वाधिक बळी अँडी मॅकब्राईन (७) ब्लेसिंग मुझाराबानी (५)

खेळाडू

संपादन
  आयर्लंड[]   झिम्बाब्वे[]

एकमेव कसोटी

संपादन
२५-२९ जुलै २०२४[n १]
धावफलक
वि
२१० (७१.३ षटके)
प्रिन्स मस्वौरे ७४ (१५२)
अँडी मॅकब्राईन ३/३७ (१३ षटके)
२५० (५८.३ षटके)
पीजे मूर ७९ (१०५)
तनाका चिवंगा ३/३९ (१० षटके)
१९७ (७१ षटके)
डीयोन मायर्स ४० (६५)
अँडी मॅकब्राईन ४/३८ (२३ षटके)
१५८/६ (३६.१ षटके)
लॉर्कन टकर ५६ (६४)
रिचर्ड नगारावा ४/५३ (११ षटके)
आयर्लंड ४ गडी राखून विजयी
स्टॉर्मॉन्ट, बेलफास्ट
पंच: रिचर्ड केटलबोरो (इंग्लंड) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: अँडी मॅकब्राईन (आयर्लंड)[१०]

नोंदी

संपादन
  1. ^ एकमेव कसोटीसाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना, कसोटी सामन्याचा निकाल चार दिवसांत लागला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ireland to host South Africa in Abu Dhabi". ESPNcricinfo. 23 April 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Cricket Ireland announces schedule for the upcoming games against South Africa and Zimbabwe". Cricket Times. 23 April 2024. 2 July 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Ireland to host South Africa in Abu Dhabi in September". CricTracker. 23 April 2024. 23 April 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Ireland v Zimbabwe Test Match At Stormont Announcement". Northern Cricket Union. 17 June 2024. 2 July 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "T20 World Cup in focus as Ireland outline busy summer schedule". International Cricket Council. 22 April 2024. 23 April 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Ireland confirm visit of Zimbabwe for first ever Test match held in Belfast". The Irish Times. 22 April 2024. 2 July 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Ireland clinch four-wicket win over Zimbabwe - as it happened". bbc.com. 28 July 2024. 28 July 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Squad named for historic Belfast Test". क्रिकेट आयर्लंड. 17 July 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Zimbabwe announce squad for first ever Test against Ireland". झिम्बाब्वे क्रिकेट. 12 July 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Zimbabwe tour of Ireland 2024". ESPNcricinfo. 28 July 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Stormont to host first-ever Test in Belfast as Ireland confirm Zimbabwe summer visit". News Letter. 23 July 2024 रोजी पाहिले.