ओर्ला प्रेंडरगास्ट
ओर्ला प्रेंडरगास्ट (१ जून, इ.स. २००२ - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
प्रेंडरगास्ड आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ ऑगस्ट, २०१७ रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |