पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[][] एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[][] जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने[] इंग्लंडच्या २०२४ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख ११ – २९ मे २०२४
संघनायक हेदर नाइट निदा दार
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा नॅट सायव्हर-ब्रंट (१५५) मुनीबा अली (८१)
सर्वाधिक बळी सोफी एक्लेस्टोन (६) निदा दार (४)
उम्म-ए-हानी (४)
मालिकावीर सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा डॅनी व्याट (९४) आलिया रियाझ (५४)
सर्वाधिक बळी साराह ग्लेन (६) निदा दार (५)
मालिकावीर एमी जोन्स (इंग्लंड)

इंग्लंडने पहिली टी२०आ ५३ धावांनी जिंकली.[] इंग्लंडने दुसरी टी२०आ ६५ धावांनी जिंकली आणि मालिकेत २-० ने आघाडी घेतली.[][] इंग्लंडने तिसरी आणि शेवटची टी२०आ ३४ धावांनी जिंकून मालिका क्लीन स्वीप केली.[१०]

इंग्लंडने पहिली वनडे ३७ धावांनी जिंकली.[११] दुसरी वनडे पावसामुळे निकालात निघाली नाही.[१२] इंग्लंडने तिसरी आणि शेवटची वनडे १७८ धावांनी जिंकली आणि मालिका २-० ने जिंकली.[१३]

खेळाडू

संपादन
  इंग्लंड   पाकिस्तान
वनडे[१४] टी२०आ[१५] वनडे आणि टी२०आ[१६]

सराव सामने

संपादन

२० षटकांचा सामना

संपादन
९ मे २०२४
११:००
धावफलक
ईसीबी विकास इलेव्हन  
१४०/९ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१०३/९ (२० षटके)
डॅनियेल वायट ५७ (३४)
निदा दार २/११ (२ षटके)
मुनीबा अली ३१ (३२)
ग्रेस पॉट्स ४/१३ (४ षटके)
ईसीबी महिला विकास इलेव्हन ३७ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लीसेस्टर
पंच: गॅबी ब्राउन (इंग्लंड) आणि रोझ फर्नांडो (श्रीलंका)
  • ईसीबी महिला विकास इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

५० षटकांचा सामना

संपादन
२१ मे २०२४
११:००
धावफलक
पाकिस्तान  
१५० (४३.२ षटके)
वि
  ईसीबी विकास इलेव्हन
११२/५ (२० षटके)
सदफ शमास ३० (३९)
हन्ना बेकर ४/२६ (९.२ षटके)
एमा लॅम्ब ३४ (३७)
रामीन शमीम २/२३ (४ षटके)
ईसीबी महिला विकास इलेव्हनने २६ धावांनी विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
काउंटी क्रिकेट ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन
पंच: ग्रेस बांबुरी (इंग्लंड) आणि जास्मिन नईम (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

टी२०आ मालिका

संपादन

पहिली टी२०आ

संपादन
११ मे २०२४
१४:३०
धावफलक
इंग्लंड  
१६३/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
११० (१८.२ षटके)
हेदर नाइट ४९ (४४)
वहिदा अख्तर २/२० (४ षटके)
सदफ शमास ३५ (२४)
साराह ग्लेन ४/१२ (४ षटके)
इंग्लंडने ५३ धावांनी विजय मिळवला
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहॅम
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: एमी जोन्स (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एमी जोन्स (इंग्लंड) तिची १००वी टी२०आ खेळली.[१७]

दुसरी टी२०आ

संपादन
१७ मे २०२४
१८:३० (रा)
धावफलक
इंग्लंड  
१४४/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
७९ (१५.५ षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ३१ (२१)
निदा दार २/३३ (४ षटके)
आलिया रियाझ १९ (१७)
सोफी एक्लेस्टोन ३/११ (२.५ षटके)
इंग्लंडने ६५ धावांनी विजय मिळवला
काउंटी क्रिकेट ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन
पंच: ॲना हॅरिस (इंग्लंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: ॲलिस कॅप्सी (इंग्लंड)

तिसरी टी२०आ

संपादन
१९ मे २०२४
१३:००
धावफलक
इंग्लंड  
१७६/१० (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१४२/४ (२० षटके)
डॅनी व्याट ८७ (४८)
डायना बेग ३/४६ (४ षटके)
इंग्लंडने ३४ धावांनी विजय मिळवला
हेडिंगले क्रिकेट ग्राउंड, लीड्स
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि ॲना हॅरिस (इंग्लंड)
सामनावीर: डॅनी व्याट (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिली वनडे

संपादन
२३ मे २०२४
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२४३/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२०६/९ (५० षटके)
ॲलिस कॅप्सी ४४ (६५)
निदा दार ३/५६ (१० षटके)
मुनीबा अली ३४ (६०)
सोफी एक्लेस्टोन ३/२६ (१० षटके)
इंग्लंडने ३७ धावांनी विजय मिळवला
कौंटी क्रिकेट ग्राउंड, डर्बी
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, पाकिस्तान ०.

दुसरी वनडे

संपादन
२६ मे २०२४
११:००
धावफलक
पाकिस्तान  
२९/० (६.५ षटके)
वि
सदफ शमास १८* (२८)
निकाल नाही
कौंटी क्रिकेट ग्राउंड, टॉन्टन
पंच: ॲना हॅरिस (इंग्लंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १, पाकिस्तान १.

तिसरी वनडे

संपादन
२९ मे २०२४
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
३०२/५ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१२४ (२९.१ षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट १२४* (११७)
उम्म-ए-हानी २/४७ (१० षटके)
मुनीबा अली ४७ (५५)
सोफी एक्लेस्टोन ३/१५ (४.१ षटके)
इंग्लंड १७८ धावांनी विजयी
कौंटी क्रिकेट ग्राउंड, चेम्सफोर्ड
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि जास्मिन नईम (इंग्लंड)
सामनावीर: नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) ही महिला एकदिवसीय सामन्यात (६३) डावात १०० बळी घेणारी सर्वात जलद महिला क्रिकेट खेळाडू ठरली.[१९][२०]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड २, पाकिस्तान ०.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Pakistan men and women cricketers to tour England in May 2024". The Nation (इंग्रजी भाषेत). 5 July 2023. 2023-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan men and women's teams to tour England for white-ball series". A Sports. 4 July 2023. 2023-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan men and women cricketers to tour England in May 2024". Pakistan Cricket Board (इंग्रजी भाषेत). 10 January 2014. 2023-12-30 रोजी पाहिले.
  4. ^ "ICC Women's Championship 2022-25 Matchups". International Cricket Council. 25 May 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Schedule for Pakistan vs England T20I series announced". Geo TV (इंग्रजी भाषेत). 2023-12-30 रोजी पाहिले.
  6. ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule". Sky Sports (इंग्रजी भाषेत). 2023-12-30 रोजी पाहिले.
  7. ^ "England punish wasteful Pakistan to claim first T20I victory". Sky Sports. 20 May 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "England spinners apply the squeeze as Pakistan slump to series-ending 65-run loss". ESPNcricinfo. 20 May 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Ecclestone breaks England T20I record as host clinch series win over Pakistan". Sky Sports. 20 May 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Danni Wyatt 87 sets up England for 3-0 series sweep against Pakistan". ESPNcricinfo. 20 May 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Capsey the mainstay as England close out 'scrappy' 37-run win". ESPNcricinfo. 30 May 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Match abandoned after 41 balls after torrential rain in Taunton". ESPNcricinfo. 30 May 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "Nat Sciver-Brunt 'sore' but satisfied after learning on the job in allround display". ESPNcricinfo. 30 May 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "England Women squads announced for Pakistan Series". England and Wales Cricket Board. 3 May 2024 रोजी पाहिले.
  15. ^ "Dunkley, Beaumont left out as England name squads for Pakistan series". International Cricket Council. 3 May 2024 रोजी पाहिले.
  16. ^ "Pakistan women's squad announced for England tour". Pakistan Cricket Board. 1 May 2024 रोजी पाहिले.
  17. ^ "England survive top-order implosion as Sarah Glenn derails Pakistan's victory hopes". ESPNcricinfo. 11 May 2024 रोजी पाहिले.
  18. ^ "England spinners apply the squeeze as Pakistan slump to series-ending 65-run loss". ESPNcricinfo. 18 May 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "Ecclestone breaks record to 100 ODI wickets as England clinch series". Sky Sports. 29 May 2024 रोजी पाहिले.
  20. ^ "Sparkling Sciver-Brunt ton helps England beat Pakistan". BBC Sport. 29 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन