वारणाकोलासूरिया रोझ प्रियांका डोवे (जन्म नाव:फर्नांडो; जन्म २८ जुलै १९७९) ही श्रीलंकेची माजी क्रिकेट खेळाडू आणि सध्याची क्रिकेट पंच आहे.

रोझ फर्नांडो
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
वारणाकोलासूरिया रोझ प्रियांका डोवे
जन्म २८ जुलै, १९७९ (1979-07-28) (वय: ४५)
वेन्नापुवा, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका गोलंदाज
संबंध हिरुका फर्नांडो (बहीण)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ) १७ एप्रिल १९९८ वि पाकिस्तान
एकदिवसीय पदार्पण (कॅप १४) ३० नोव्हेंबर १९९७ वि नेदरलँड्स
शेवटचा एकदिवसीय १४ मार्च २००९ वि ऑस्ट्रेलिया
टी२०आ पदार्पण (कॅप ) १२ जून २००९ वि पाकिस्तान
शेवटची टी२०आ १५ जून २००९ वि भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०००–२००३ स्लिमलाइन स्पोर्ट्स क्लब
२००८/०९ स्लिमलाइन स्पोर्ट्स क्लब
२००९/१० कुरुणेगाला युवा क्रिकेट क्लब
२०११–२०१२/१३ श्रीलंका एर फोर्स स्पोर्ट्स क्लब
२०१५–२०१९ हर्टफोर्डशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.कसोटी म.वनडे मटी२०आ मलिअ
सामने ३७ ५३
धावा ५२ १७६ २६५
फलंदाजीची सरासरी ५२.०० १०.३५ १०.६०
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ४४ २७ ३४
चेंडू १७४ १,६३१ ५४ २,०६५
बळी ४३ ५१
गोलंदाजीची सरासरी १७.२५ १४.४१ ३०.५० १६.०५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२८ ४/३ १/१६ ४/३
झेल/यष्टीचीत १/– १०/- ०/- १३/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ९ डिसेंबर २०२१

संदर्भ

संपादन