दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२४ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी भारताचा दौरा करत आहे.[१][२]

सराव सामना

संपादन

५० षटकांचा सामना

संपादन
१३ जून २०२४
१३:३० (दि/रा)
धावफलक
बोर्ड अध्यक्ष इलेव्हन  
७१/१ (१४ षटके)
वि
  • बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • प्रति बाजू खेळाडू: बोर्ड अध्यक्ष इलेव्हन १५ (११ फलंदाजी, ११ क्षेत्ररक्षण); दक्षिण आफ्रिका १६ (११ फलंदाजी, ११ क्षेत्ररक्षण).

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिली वनडे

संपादन
१६ जून २०२४
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
२६५/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१२२ (३७.४ षटके)
स्मृती मानधना ११७ (१२७)
अयाबाँगा खाका ३/४७ (१० षटके)
सुने लुस ३३ (५८)
आशा शोभना ४/२१ (८.४ षटके)
भारताने १४३ धावांनी विजय मिळवला
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
पंच: रोहन पंडित (भारत) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: स्मृती मानधना (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आशा शोभना (भारत) आणि ॲनेरी डेर्कसेन (दक्षिण आफ्रिका) या दोघींनीही वनडे पदार्पण केले.
  • दीप्ती शर्मा (भारत) तिचा २००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला[३] आणि तिने महिलांच्या वनडेमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या. [४]
  • स्मृती मानधना (भारत) ७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली.[५][६]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०.

दुसरी वनडे

संपादन
१९ जून २०२४
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
३२५/३ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
३२१/६ (५० षटके)
भारताने ४ धावांनी विजय मिळवला
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि नारायणन जननी (भारत)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भारत)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अरुंधती रेड्डी (भारत) आणि मीके डी रिडर (दक्षिण आफ्रिका) या दोघींनीही वनडे पदार्पण केले.
  • महिला एकदिवसीय सामन्यात ४००० धावा करणारी लॉरा वोल्वार्ड ही पहिली दक्षिण आफ्रिकेची खेळाडू ठरली.[७]
  • मारिझान कॅप (दक्षिण आफ्रिका) हिने महिलांच्या एकदिवसीय सामन्यात तिची ३,०००वी धाव पूर्ण केली.[८]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०.

तिसरी वनडे

संपादन
२३ जून २०२४
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२१५/८ (५० षटके)
वि
  भारत
२२०/४ (४०.४ षटके)
लॉरा वोल्वार्ड ६१ (५७)
दीप्ती शर्मा २/२७ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
पंच: नारायणन जननी (भारत) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पूजा वस्त्रकार (भारत) तिचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[९]
  • ७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारी हरमनप्रीत कौर ही तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.[१०]
  • महिला चॅम्पियनशिप गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०.

संदर्भ

संपादन
  1. ^ "India to host South Africa for multi-format women's tour in June-July". ESPNcricinfo. 6 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "South African Women's Team Set To Tour India In June-July". The Times of India. 6 May 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Deepti Sharma Completes 2000 ODI Runs On Her 200th International Appearance, Achieves Feat During IND-W vs SA-W 1st ODI 2024". LatestLY. 16 June 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Deepti Sharma becomes the first Indian to complete 2000 ODI runs and 100 ODI wickets". Female Cricket. 16 June 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Smriti Mandhana hits hundred, joins Mithali Raj in elite list with 7000 international runs". India Today. 16 June 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Smriti Mandhana crossed 7000 international runs; only second Indian woman after Mithali Raj to do so". Sportstar. 16 June 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Mandhana and Harmanpreet top Wolvaardt and Kapp in landmark 646-run contest". ESPNcricinfo. 19 June 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "IND W vs SA W: Mandhana & Kaur's tons help India win record-breaking 2nd ODI against South Africa". InsideSport. 19 June 2024 रोजी पाहिले.
  9. ^ @imfemalecricket (23 June 2024). "🚨 Milestone Alert 🚨 Pooja Vastrakar reaches a magnificent 100 international matches. Here's to many more! 🇮🇳" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  10. ^ @imfemalecricket (23 June 2024). "🚨 Milestone Alert 🚨 Harmanpreet Kaur completes 7000 International runs" (Tweet) – ट्विटर द्वारे.


बाह्य दुवे

संपादन