निमाली परेरा (जन्म १३ डिसेंबर १९९०) ही श्रीलंकेची क्रिकेट पंच आहे.[१]

निमाली परेरा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
थुस परेरा लियानारलालगे निमाली दिनुशानी परेरा
जन्म १३ डिसेंबर, १९९० (1990-12-13) (वय: ३३)
कालुतारा, श्रीलंका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मंद
भूमिका पंच
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१३–२०१५ श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब
पंचाची माहिती
महिला वनडे पंच ५ (२०२३–२०२४)
महिला टी२०आ पंच ३२ (२०२२–२०२४)
लिस्ट अ पंच ३ (२०२२)
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मलिअ मटी-२०
सामने २१ १३
धावा २३१ १०४
फलंदाजीची सरासरी १२.८३ ९.४५
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३५ ३८*
चेंडू ६० ७४
बळी
गोलंदाजीची सरासरी ४४.०० २९.६६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२ २/२०
झेल/यष्टीचीत ३/- २/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २५ एप्रिल २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Nimali Perera". ESPNcricinfo. 25 April 2024 रोजी पाहिले.