शबनम मोहम्मद शकील (जन्म १७ जून २००७) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या आंध्र आणि गुजरात जायंट्सकडून खेळते.

शबनम शकील
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
शबनम मोहम्मद शकील
जन्म १७ जून, २००७ (2007-06-17) (वय: १७)
विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका गोलंदाज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२–सध्या आंध्र
२०२४ गुजरात जायंट्स
२०२४ दक्षिण विभाग
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा डब्ल्यूएफसी मलिअ मटी-२० डब्ल्यूपीएल
सामने १०
धावा २५ १३१
फलंदाजीची सरासरी ८.३३ २६.२० ०.३३ ०.५०
शतके/अर्धशतके ०/० ०/१ ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १६ ५०*
चेंडू ७२ ३८४ १८० ७२
बळी
गोलंदाजीची सरासरी २५.५० ३२.६२ २८.१६ २१.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२१ २/१४ ३/११ ३/११
झेल/यष्टीचीत ०/- ४/- ०/- ०/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २२ जून २०२४

संदर्भ

संपादन