रिचा मानबेन्द्र घोष (२८ सप्टेंबर, २००३]:सिलिगुडी, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी करते तर डाव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करते.[१]

रिचा घोष

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "क्रिकइन्फो.कॉम". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-०७ रोजी पाहिले.