अयाबाँगा खाका

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू

अयाबॉंगा खाका (१८ जुलै, इ.स. १९९२ - ) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७