ॲनेरी डेर्कसेन (२६ एप्रिल, २००१:ब्युफोर्ट वेस्ट, वेस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) ही {{crw|RSA}कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] जानेवारी २०२३ मध्ये, तिला दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका महिला संघात स्थान देण्यात आले.[२] तिने दक्षिण आफ्रिकेतील ईस्ट लंडन येथील बफेलो पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.[३]

ॲनेरी डेर्कसेन
व्यक्तिगत माहिती
जन्म २६ एप्रिल, २००१ (2001-04-26) (वय: २३)
ब्युफोर्ट वेस्ट, वेस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ५८) २५ जानेवारी २०२३ वि वेस्ट इंडीज
शेवटची टी२०आ २ फेब्रुवारी २०२३ वि भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८/१९–२०१९/२० दक्षिण पश्चिम जिल्हे
२०१९/२०–२०२१/२२ फ्री स्टेट
२०२२/२३–सध्या दक्षिण पश्चिम जिल्हे
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी ८.००
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू १२
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत १/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, ४ फेब्रुवारी २०२३

जानेवारी २०२३ मध्ये, दक्षिण आफ्रिकेत २०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषकासाठी तिला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान देण्यात आले.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ "Annerie Dercksen". ESPN Cricinfo. 3 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Dane van Niekerk left out of SA tri-series against India and West Indies". ESPN Cricinfo. 17 January 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "4th Match, 25 January 2023, South Africa Women's T20I Tri-Series". ESPNcricinfo. 25 January 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "South Africa name strong 15-member squad for T20 World Cup". International Cricket Council. 31 January 2023 रोजी पाहिले.