सिनालो जाफ्ता (२२ डिसेंबर, १९९४:ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका - हयात) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करते.