उमा चेत्री (जन्म २७ जुलै २००२) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या आसामकडून यष्टिरक्षक म्हणून खेळते. चीनच्या हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती भाग होती.[१][२][३]

उमा चेत्री
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
उमा चेत्री
जन्म २७ जुलै, २००२ (2002-07-27) (वय: २१)
बोकाखत, आसाम, भारत
भूमिका यष्टिरक्षक
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५/१६–आतापर्यंत आसाम
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मलिअ मटी२०
सामने २९ ३१
धावा ५०४ ४२१
फलंदाजीची सरासरी १८.६६ १९.१३
शतके/अर्धशतके ०/३ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ७१ ६३*
झेल/यष्टीचीत १२/७ ८/८
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ७ नोव्हेंबर २०२३

संदर्भ संपादन

  1. ^ "Uma Chetry Profile - Cricket Player, India | News, Photos, Stats, Ranking, Records - NDTV Sports". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2023-09-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Asian Games: Indian women's cricket team wins gold in their maiden appearance". The Times of India. 2023-09-26. ISSN 0971-8257. 2023-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ Desk, Sentinel Digital (2023-09-26). "Asian Games: India clinch first-ever gold medal in women's T20 event - Sentinelassam". www.sentinelassam.com (इंग्रजी भाषेत). 2023-09-27 रोजी पाहिले.