शफाली वर्मा

भारतीय महिला क्रिकेटपटू
(शेफाली वर्मा या पानावरून पुनर्निर्देशित)

शफाली वर्मा (२८ जानेवारी, २००४:रोहतक, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करते.

शफाली वर्मा