रोहतक
रोहतक भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर रोहतक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.