सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे बांगलादेशच्या सिलहट शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याची बांधणी २००७ मध्ये झाली होती व २०१४मधील विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी याची पुनर्बांधणी केली गेली.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सिलहट |
आसनक्षमता | १८,५०० |
प्रचालक | [नॅशनल स्पोर्ट्स काउन्सिल, बांगलादेश]] |
यजमान | बांगलादेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ, सिलहट सिक्सर्स |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
३ नोव्हेंबर - ६ नोव्हेंबर २०१८: बांगलादेश वि. झिम्बाब्वे |
प्रथम ए.सा. |
१४ डिसेंबर २०१८: बांगलादेश वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१५ स्रोत: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |