पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

पाकिस्तान क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[][] २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली.[] जुलै २०२३ मध्ये, इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने सामन्यांची पुष्टी केली.[]

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख २२ मे – ३० मे २०२४
संघनायक जोस बटलर बाबर आझम
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जोस बटलर (१२३) बाबर आझम (६८)
सर्वाधिक बळी मोईन अली (३)
जोफ्रा आर्चर (३)
लियाम लिव्हिंगस्टोन (३)
आदिल रशीद (३)
रीस टोपली (३)
हॅरीस रौफ (५)
मालिकावीर जोस बटलर (इंग्लंड)

लीड्समध्ये मुसळधार पावसामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला होता.[] बर्मिंगहॅममधील दुसरा सामना इंग्लंडने २३ धावांनी जिंकला आणि त्या सामन्यात जोफ्रा आर्चरने दुखापतीतून बरे झाल्यावर वर्षभरातला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[] कार्डिफमधील तिसरा सामना पावसामुळे वॉशआउट झाला.[] लंडनमधील चौथा सामना इंग्लंडने ७ गड्याने जिंकून मालिका २-० ने जिंकली.[]

खेळाडू

संपादन
  इंग्लंड[]   पाकिस्तान[१०]

टी२०आ मालिका

संपादन

पहिला टी२०आ

संपादन
२२ मे २०२४
१८:३०
धावफलक
वि
सामना सोडला
हेडिंगले क्रिकेट ग्राउंड, लीड्स
पंच: रसेल वॉरेन (इंग्लंड) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
  • नाणेफेक नाही
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

दुसरी टी२०आ

संपादन
२५ मे २०२४
१४:३०
धावफलक
इंग्लंड  
१८३/७ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१६० (१९.२ षटके)
जोस बटलर ८४ (५१)
शाहीन आफ्रिदी ३/३६ (४ षटके)
फखर झमान ४५ (२१)
रीस टोपली ३/४१ (३.२ षटके)
इंग्लंडने २३ धावांनी विजय मिळवला
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहॅम
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि मार्टिन सॅगर्स (इंग्लंड)
सामनावीर: जोस बटलर (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जोस बटलरने (इंग्लंड) टी२०आ मध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या.[११]

तिसरी टी२०आ

संपादन
२८ मे २०२४
१८:३०
धावफलक
वि
सामना सोडला
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि रसेल वॉरेन (इंग्लंड)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

चौथी टी२०आ

संपादन
३० मे २०२४
१८:३०
धावफलक
पाकिस्तान  
१५७ (१९.५ षटके)
वि
  इंग्लंड
१५८/३ (१५.३ षटके)
फिल सॉल्ट ४५ (२५)
हॅरीस रौफ ३/३८ (३.३ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: माइक बर्न्स (इंग्लंड) आणि मार्टिन सॅगर्स (इंग्लंड)
सामनावीर: आदिल रशीद (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • बाबर आझम (पाकिस्तान) ने टी२०आ मध्ये ४,००० धावा पूर्ण केल्या.[१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "2024 England Women and England Men home international fixtures released". इंग्लंड क्रिकेट बोर्ड. 4 July 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule". स्काय स्पोर्ट्स. 4 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "England IPL players to miss play-offs in preparation for T20 World Cup". ESPNcricinfo. 30 April 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "England confirm men's and women's international fixtures for 2024". ईएसपीएन क्रिक‌इन्फो. 4 July 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "England's World Cup warm-up hit by Leeds washout". BBC Sport. 22 May 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Archer takes two wickets as England beat Pakistan". BBC Sport. 25 May 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Cardiff washout dents England's World Cup preparation". BBC Sport. 28 May 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "England thrash Pakistan in final World Cup warm-up". BBC Sport. 30 May 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "England Men name preliminary ICC Men's T20 World Cup squad". England and Wales Cricket Board. 30 April 2024. 30 April 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Pakistan name 18-player squad for Ireland and England". Pakistan Cricket Board. 2 May 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Jos Buttler joins elite club with 3000 T20I runs milestone". Cricket Pakistan. 25 May 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Babar Azam closes in on Virat Kohli's all-time T20I record after completing 4000 runs". India Today. 30 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन