शेर-इ-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

(शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)

शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान हे बांगलादेशच्या ढाका शहरातील क्रिकेटचे मैदान आहे.

शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान मिरपुर थाना, ढाका, बांगलादेश
स्थापना २००६
आसनक्षमता २५,०००
मालक ढाका विभाग
प्रचालक बांगलादेश,
यजमान बांगलादेश क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २५ मे – २७ मे २००७:
बांगलादेश  वि. भारत
अंतिम क.सा. मार्च २०-२४ २०१०:
बांगलादेश  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. ८ डिसेंबर २००६:
बांगलादेश वि. झिम्बाब्वे
अंतिम ए.सा. १७ ऑक्टोबर २०१०:
बांगलादेश वि. न्यू झीलँड
शेवटचा बदल ३ एप्रिल २०१०
स्रोत: [१] (इंग्लिश मजकूर)

हे मैदान ढाकाच्या मीरपूर थाना उपनगरात आहे.