वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२४

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी जून २०२४ मध्ये श्रीलंकेचा दौरा करत आहे.[१][२]

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिली वनडे

संपादन
१५ जून २०२४
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९५ (४७.१ षटके)
वि
  श्रीलंका
१९८/४ (३४.१ षटके)
श्रीलंका ६ गडी राखून विजयी
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडिज ०.

दुसरी वनडे

संपादन
१८ जून २०२४
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
९२ (३१ षटके)
वि
  श्रीलंका
९३/५ (२१.२ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि लायडन हानीबल (श्रीलंका)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडिज ०.
  • २००८ नंतर श्रीलंकन ​​महिलांचा वेस्ट इंडिज महिलांविरुद्धचा हा पहिला एकदिवसीय मालिका विजय होता.

तिसरी वनडे

संपादन
२१ जून २०२४
१०:००
धावफलक
श्रीलंका  
२७५/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
११५ (३४.५ षटके)
चेडियन नेशन ४६ (५७)
सचिनी निसनसला ५/२८ (५.५ षटके)
श्रीलंकेचा १६० धावांनी विजय झाला
महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा
पंच: लॉरेन अगेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: सचिनी निसनसला (श्रीलंका)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडिज ०.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Schedule announced for West Indies Women's tour of Sri Lanka 2024". The Papare. 16 May 2024. 18 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Sri Lanka to host West Indies for the Women's white-ball series in June". Women Cricket. 17 May 2024. 18 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन