इनोशी प्रियदर्शनी (२३ मार्च, इ.स. १९८७ - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मंदगती ऑफब्रेक फिरकी गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "इनोशी प्रियदर्शनी". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.