कियाना जोसेफ (१ जानेवारी, इ.स. २००१ - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन