दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ दोन वेळा वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे; पहिला मे २०२४ मध्ये तीन टी२०आ सामने खेळण्यासाठी आणि दुसरा ऑगस्ट २०२४ मध्ये दोन कसोटी आणि तीन टी२०आ सामने खेळण्यासाठी.[१][२] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल आणि टी२०आ मालिकेचा पहिला भाग २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग असेल. [३][४][५]

टी२०आ मालिका (मे २०२४)

संपादन
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२४
 
वेस्ट इंडीज
 
दक्षिण आफ्रिका
तारीख २३ – २६ मे २०२४
संघनायक ब्रँडन किंग रेसी व्हान देर दुस्सेन
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ब्रँडन किंग (१५९) रीझा हेंड्रिक्स (१२७)
सर्वाधिक बळी गुडाकेश मोती (८) अँडिल फेहलुक्वायो (५)
मालिकावीर गुडाकेश मोती (वेस्ट इंडीज)

पहिली टी२०आ

संपादन
२३ मे २०२४
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७५/८ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४७ (१९.५ षटके)
ब्रँडन किंग ७९ (४५)
ओटनील बार्टमन ३/२६ (४ षटके)
वेस्ट इंडिज २८ धावांनी विजयी
सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: ग्रेगरी ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडिज)
सामनावीर: ब्रँडन किंग (वेस्ट इंडीज)

दुसरी टी२०आ

संपादन
२५ मे २०२४
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
२०७/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१९१/७ (२० षटके)
रोस्टन चेस ६७* (३८)
नकाबा पीटर २/३२ (४ षटके)
वेस्ट इंडिज १६ धावांनी विजयी
सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नायजेल दुगुईड (वेस्ट इंडिज) आणि जोएल विल्सन (वेस्ट इंडिज)
सामनावीर: रोस्टन चेस (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • नकाबा पीटर (दक्षिण आफ्रिका) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.

तिसरी टी२०आ

संपादन
२६ मे २०२४
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१६३/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६५/२ (१३.५ षटके)
जॉन्सन चार्ल्स ६९ (२६)
नकाबा पीटर १/२७ (२ षटके)
वेस्ट इंडिज ८ गडी राखून विजयी
सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: पॅट्रिक गस्टर्ड (वेस्ट इंडिज) आणि लेस्ली रीफर (वेस्ट इंडीज)
सामनावीर: जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडीज)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अलिक अथनाझे (वेस्ट इंडीज) आणि पॅट्रिक क्रुगर (दक्षिण आफ्रिका) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "CWI CONFIRMS ACTION PACKED 2024 HOME SCHEDULE FOR WEST INDIES MEN". Windies Cricket. 10 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "West Indies to host South Africa, England and Bangladesh in busy year of cricket". Sportsmax. 11 May 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "West Indies to host South Africa, England and Bangladesh in 2024". ESPNCricinfo. 11 May 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Cricket West Indies unveil action-packed home fixtures for men's team". International Cricket Council. 11 May 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Proteas men's squad named for 2024 T20 World Cup". Cricket South Africa. Archived from the original on 2024-05-03. 12 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन