पॅट्रिक अँटोनी गस्टर्ड (१४ सप्टेंबर, १९७१:जमैका - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत.[१]

त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Patrick Gustard". ESPN Cricinfo. 18 February 2017 रोजी पाहिले.