मिगेल प्रिटोरियस (जन्म २४ मार्च १९९५) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम गोलंदाजी करतो. त्याने १३ डिसेंबर २०१५ रोजी नॉर्दर्नसाठी लिस्ट ए मध्ये नॉर्थ वेस्ट विरुद्ध पदार्पण केले.[] तो २०१६-१७ सनफॉइल ३-दिवसीय चषकामधील दहा सामन्यांमध्ये एकूण ४२ गडी बाद करणारा आघाडीचा गोलंदाज होता.[]

मिगेल प्रिटोरियस
प्रिटोरियस २०२३ मध्ये ड्युरॅमसाठी खेळताना
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मिगेल प्रिटोरियस
जन्म २४ मार्च, १९९५ (1995-03-24) (वय: २९)
वेरीनिगिंग, ग्वाटेंग, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलदगती
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५/१६–२०१७/१८ नॉर्दन्स
२०१७/१८ टायटन्स
२०१८/१९–२०१९/२० उत्तर पश्चिम
२०१८/१९–२०१९/२० लायन्स
२०२१/२२ नाइट्स
२०२१-२२ जमैका तल्लावाज
२०२१/२२–२०२२/२३ फ्री स्टेट्स
२०२२/२३–सद्य प्रिटोरिया कॅपिटल्स
२०२३ ड्युरॅम
२०२३-२४ उत्तर पश्चिम
२०२४ सॉमरसेट
प्रथम श्रेणी पदार्पण १४ ऑक्टोबर २०१६ नॉर्दन्स वि पूर्व प्रांत
लिस्ट अ पदार्पण १३ डिसेंबर २०१५ नॉर्दन्स वि उत्तर पश्चिम
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा प्र.श्रे. लि.अ टी२०
सामने ६४ ३९ ७३
धावा २,०२९ २९९ ३७०
फलंदाजीची सरासरी २८.५७ १३.५९ १०.२७
शतके/अर्धशतके १/१३ ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १०९* ३३ ३८*
चेंडू ९,७४० १,८०४ १,४३५
बळी १८८ ५८ ८७
गोलंदाजीची सरासरी २७.५० २४.७० २४.०५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/३८ ४/२१ ४/१४
झेल/यष्टीचीत १६/– ३/– १२/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १३ ऑगस्ट २०२४

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "नॉर्दर्न वि नॉर्थ वेस्ट सीएसए प्रांतीय ५० ओव्हर चॅलेंज २०१५/१६ (पूल अ)". cricketarchive. १३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "रेकॉर्ड: सनफॉइल ३-डे कप, २०१६-१७ : सर्वाधिक विकेट्स". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.