पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४
पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये आयर्लंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२] ही मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली होती.[३] दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय टी२०आ मालिका आहे.[४] जुलै २०२३ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने पाकिस्तानच्या सुधारित २०२३-२०२५ फ्यूचर टूर्स प्रोग्रामचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका जाहीर केली.[५] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[६] २०१८ मध्ये पाकिस्तानने शेवटचा आयर्लंडचा दौरा केला होता.[७]
पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४ | |||||
आयर्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १० – १४ मे २०२४ | ||||
संघनायक | पॉल स्टर्लिंग[n १] | बाबर आझम | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अँड्र्यू बालबिर्नी (१२८) लॉर्कन टकर (१२८) |
बाबर आझम (१३२) मोहम्मद रिझवान (१३२) | |||
सर्वाधिक बळी | मार्क अडायर (४) | शाहीन आफ्रिदी (७) |
आयर्लंडने सलामीचा सामना ५ गडी राखून जिंकला.[८] पाकिस्तानने दुसरा सामना ७ गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी साधली.[९] पाकिस्तानने तिसरा सामना ६ गडी राखून जिंकला[१०] आणि मालिका २-१ ने जिंकली.[११]
खेळाडू
संपादनआयर्लंड[१२] | पाकिस्तान[१३] |
---|---|
टी२०आ मालिका
संपादनपहिली टी२०आ
संपादनवि
|
||
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आयर्लंडचा पाकिस्तानविरुद्ध टी२०आ मध्ये पहिला विजय ठरला.[१४]
दुसरी टी२०आ
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरी टी२०आ
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
नोंदी
संपादन- ^ लॉर्कन टकरने तिसऱ्या टी२०आ मध्ये आयर्लंडचे नेतृत्व केले.
संदर्भ
संपादन- ^ "Pakistan's T20I tour to Netherlands postponed". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 22 November 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan cricket schedule for 2024 including T20 World Cup in USA and Caribbean". The National (इंग्रजी भाषेत). 24 December 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan's tour of Netherlands in 2024 postponed indefinitely at PCB's request". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan Cricket Schedule In 2024: Full List Of PAK Tests, ODIs And T20I Fixtures In 2024". Wisden (इंग्रजी भाषेत). 28 December 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
- ^ "PCB Reveals Revised Future Tours Programme 2023-2025". BOL News (इंग्रजी भाषेत). 18 July 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
- ^ "Schedule for Pakistan T20I tour to Ireland confirmed". Geo Super (इंग्रजी भाषेत). 2024-03-28 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan to tour Ireland for three T20Is in May in teams' first meeting since 2018". ESPNcricinfo. 7 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland stun Pakistan with victory in Clontarf opener". BBC Sport. 10 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan beat Ireland to level T20 series in Dublin". BBC Sport. 12 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan defeat Ireland to secure T20 series victory". BBC Sport. 14 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland short with the bat and in the field as Pakistan seal another dominant victory". The Irish Times. 14 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Ireland Men's squads announced for T20 World Cup, Pakistan and Tri-Series". क्रिकेट आयर्लंड. 7 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan boosted by return of star pacer in T20I squad to face Ireland and England". International Cricket Council. 2 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Balbirnie's 77 leads the way as Ireland beat Pakistan for the first time in T20Is". ESPNcricinfo. 10 May 2024 रोजी पाहिले.