न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२४ मध्ये इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे.[१][२][३][४]

सराव सामने

संपादन
२१ जून २०२४
११:००
धावफलक
न्यूझीलंड  
२७४/५ (५० षटके)
वि
  ईसीबी विकास इलेव्हन
२३० (४३.२ षटके)
सोफी डिव्हाईन ५५ (४१)
फाय मॉरिस २/३८ (७ षटके)
इवा ग्रे ४३ (६०)
अमेलिया केर ३/२३ (६ षटके)
न्यूझीलंड ४४ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लीसेस्टर
पंच: जोआन इबोटसन (इंग्लंड) आणि जास्मिन नईम (इंग्लंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिली वनडे

संपादन
२६ जून २०२४
१३:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१५६ (३३.३ षटके)
वि
  इंग्लंड
१५७/१ (२१.२ षटके)
ब्रुक हालीडे ५१ (६०)
चार्ली डीन ४/३८ (९ षटके)
टॅमी ब्यूमॉन्ट ७६* (६९)
ब्रुक हालीडे १/१७ (३.२ षटके)
इंग्लंडने ९ गडी राखून विजय मिळवला
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट
पंच: ॲना हॅरिस (इंग्लंड) आणि रॉबर्ट व्हाइट (इंग्लंड)
सामनावीर: चार्ली डीन (इंग्लंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हॅना रोव (न्यूझीलंड) तिचा १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[५]
  • अमेलिया केर (न्यूझीलंड) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची ३,०००वी धावा पूर्ण केली.[६]

संदर्भ

संपादन
  1. ^ "2024 England Women and England Men home international fixtures released". England and Wales Cricket Board (इंग्रजी भाषेत). 4 July 2023. 12 January 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "England cricket: Men's and women's 2024 summer schedule includes concurrent Pakistan series". BBC Sport (इंग्रजी भाषेत). 4 July 2023. 1 June 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "ECB announces England men's and women's home 2024 schedule". Sky Sports (इंग्रजी भाषेत). 4 July 2023. 12 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "England announce fixtures for 2024 home season, Pakistan series set to clash with IPL". India TV. 4 July 2023. 23 June 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "150 matches combined! Today's 1st ODI against @englandcricket is Hannah Rowe's 100th and Fran Jonas' 50th match for the WHITE FERNS". White Ferns. 27 June 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
  6. ^ @imfemalecricket (26 June 2024). "Landmark knock for Amelia Kerr! Completes 3,000 international runs, showcasing her talent on the world stage. Keep shining, Amelia!" (Tweet) – ट्विटर द्वारे.

बाह्य दुवे

संपादन