हॅना रोव
न्यू झीलंड मधील क्रिकेटपटू
हॅना मरी रोव (३ ऑक्टोबर, इ.स. १९९६:पामरस्टन नॉर्थ, मानावाटु, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |