जॉर्जिया एलेन प्लिमर (८ फेब्रुवारी, २००४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती करते.

प्लिमर २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली.

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ