२०१२ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

भारत लंडन मध्ये होणाऱ्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान सामील झाला. भारतीय ऑलिंपिक संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा असा ८३ खेळाडूंचा संघ २०१२ उन्हाळी ऑलिंपिकसाठी पाठवला होता, १३ खेळांतील ५५ क्रीडा प्रकारांमध्ये या Mघातील खेळाडूंनी भाग घेतला[१]. सुशील कुमार हा उद्घाटन समारंभात तर मेरी कोम ही सांगता समारंभात ध्वजधारक होती.

ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: ५५
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

भारतीय खेळाडूंच्या तयारीसाठी भारत सरकारकडून सुमारे ४.८ कोटी अमेरिकी डॉलर्स खर्च करण्यात आले, [२] तर खाजगी पुरस्कारकर्त्यांकडून सुमारे एक कोटी अमेरिकी डॉलर्स [३] मिळाले. अजित पाल सिंग यांना भारतीय ऑलंपिक असोशिएशनने २ एप्रिल २०१२ रोजी चेफ डी मिशन म्हणून नियुक्त केले.[४]

भारताने २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसहित ६ पदके जिंकली. ही भारताची पदकसंख्येनुसार आजवरची ऑलिंपिक खेळांमधली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

गगन नारंगने भारतासाठी पहिले कांस्य पदक १० मी एर रायफल या क्रीडाप्रकारात मिळविले.

विजय कुमारने २५ मी रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक मिळविले. वैयक्तिक रौप्य पदक मिळविणारा तो नॉर्मन प्रितचार्ड आणि राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या नंतर तिसरा भारतीय ठरला.

सायना नेहवाल हिला महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळाले. ती बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक मिळविणारी पहिली भारतीय आहे. तसेच २००० उन्हाळी ऑलिंपिकच्या वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक मिळविणाऱ्या कर्णम मल्लेस्वरी हिच्या नंतरची वैयक्तिक पदक मिळविणारी दुसरी भारतीय महिला आहे.

मेरी कोम हिने भारतासाठी चौथे पदक मिळविले. तिला ५१ किलो महिला फ्लायवेट बॉक्सिंग प्रकारात कांस्य पदक मिळाले.

योगेश्वर दत्तला ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये मिळालेले कांस्य पदक हे भारताचे चौथे कांस्य पदक तर एकूण पाचवे पदक. हे कुस्तीमधील भारताचे सुशिल कुमारला २००८ मध्ये आणि खाशाबा जाधव यांना १९५२ मध्ये मिळालेल्या पदकांनंतरचे तिसरे वैयक्तिक पदक होते.

यानंतर सुशील कुमारने ६६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवीत, दोन लागोपाठ ऑलिंपिक खेळांत वैयक्तिक पदक मिळविणारा पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळविला.

पदक विजेते संपादन

पदक नाव खेळ प्रकार तारीख
  रजत विजय कुमार नेमबाजी पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल ३ ऑगस्ट
  रजत सुशील कुमार कुस्ती ६६ किलो फ्रीस्टाईल १२ ऑगस्ट
  कांस्य गगन नारंग नेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल ३० जुलै
  कांस्य सायना नेहवाल बॅडमिंटन महिला एकेरी ४ ऑगस्ट
  कांस्य मेरी कोम बॉक्सिंग महिला फ्लायवेट ८ ऑगस्ट
  कांस्य योगेश्वर दत्त कुस्ती ६० किलो फ्रीस्टाईल ११ ऑगस्ट
खेळानुसार पदके
खेळ       एकूण
नेमबाजी
कुस्ती
बॅडमिंटन
बॉक्सिंग
एकूण

स्पर्धा माहिती संपादन

स्पर्धा पुरुष महिला प्रकार
ॲथलेटिक्स ११
कुस्ती
जलतरण
ज्युदो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी १०
बॅडमिंटन
बॉक्सिंग
रोइंग
वेटलिफ्टिंग
हॉकी १८
१३ खेळ ६० २३ ५५

ॲथलेटिक्स संपादन

१४ भारतीय ॲथलीट्स ॲथलेटिक्स साठी पात्र ठरले. (जास्तीत जास्त तीन ॲथलीट प्रत्येक 'अ' स्टँडर्ड क्रीडाप्रकारात पात्र आणि १ ॲथलीट 'ब' स्टँडर्ड पात्र)[५][६]

पुरुष
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार अंतिम
निकाल क्रमांक
बसंत बहादूर राना ५० किमी चाल ३:५६:४८NR ३६
इरफान कोलोथुम थोडी २० किमी चाल १:२०:२१NR १०
गुरमीत सिंग १:२३:३४ ३३
बलजिंदर सिंग १:२५:३९ ४३
रामसिंग यादव मॅरेथॉन २:३०:०६ ७८
मैदानी क्रीडा प्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
विकास गौडा थाळीफेक ६५.२० पा ६४.७९
ओम प्रकाश कऱ्हाना शॉट पुट १९.८६ १९ पुढे जाऊ शकला नाही
रणजित महेश्वरी तिहेरी उडी NM २७ पुढे जाऊ शकला नाही
महिला
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हिट उपान्त्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
टिंटू लूका ८०० मीटर २ː०१.७५ १३ पा १:५९.६९SB ११ पुढे जाऊ शकली नाही
सुधा सिंग ३००० मी स्टीपलचेस ९:४८.८६ १३ पुढे जाऊ शकली नाही
मैदानी प्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
मयोखा जॉनी तिहेरी उडी १३.७७ २२ पुढे जाऊ शकली नाही
सहाना कुमारी उंच उडी १.८० २९ पुढे जाऊ शकली नाही
सीमा अँटील थाळीफेक ६१.९१ १३ पुढे जाऊ शकली नाही
कृष्ण पूनिया ६३.५४ पा ६३.६२

कुस्ती संपादन

[७]

५ भारतीय कुस्तीगिरांची लंडन ऑलिंपिकसाठी निवड झाली[१०]

सूची:

  • VT - चीत.
  • PP - गुणांनुसार निकाल - तांत्रिक गुणांनूसार पराभूत.
  • PO - गुणांनुसार निकाल - तांत्रिक गुणांशिवाय पराभूत..


पुरुष फीस्टाईल
ॲथलिट प्रकार पात्रता १/८ अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १ रिपेज २ अंतिम / BM
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अमित कुमार ५५ किलो बाय   हसन राहिमी (IRI)
वि ३-१ PP
(०-१, १-०, १-१)
  व्लादिमीर खिन्चेगाश्विली (GEO)
१-३PP
(०-४,१-३)
पुढे जाऊ शकला नाही बाय   राडोस्लाव्ह वेलिकोव्ह (BUL)
०-३ PO
(०-१, ०-१)
पुढे जाऊ शकला नाही १०
योगेश्वर दत्त ६० किलो   ॲनातोली गायडीआ (BUL)
वि ३-१ PP
(०-१, २-०, ५-२)
  बेसिक कुडूखोव्ह (RUS)
०-३ PO
(०-१, ०-२)
पुढे जाऊ शकला नाही   फ्रँकलिन गोमज् (PUR)
वि ३-० PO
(१-०, १-०)
  मसौद इस्माईलपोर (IRI)
वि ३-१ PP
(०-३, ३-२, ४-०)
  रि जाँग-म्याँग (PRK)
वि ३-१ PP
(०-१, १-०, ६-०)
 
सुशिल कुमार ६६ किलो बाय   रमाझान साहीन (TUR)
वि ३-१ PP
(०-२, १-०, १-०)
  इख्तियोर नाव्रुझोव्ह (UZB)
वि ३-१ PP
(३-१, १-२, २-०)
  अक्झुरेक तानारोव्ह (KAZ)
वि ३-१ PP
(३-०, ०-३, ६-३)
ला.ना. ला.ना.   तात्सुहीरो योनेमित्सु (JPN)
०-३ PO
(०-१, १-३)
 
नरसिंग पंचम यादव[११] ७४ किलो बाय   मॅट गेन्ट्री (CAN)
१-३ PP
(०-३, १-१)
पुढे जाऊ शकला नाही १४
महिला फ्रीस्टाईल
ॲथलिट प्रकार पात्रता 1/8 अंतिम उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १ रिपेज २ अंतिम / कांस्य पदक
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
गीता फोगट[१२] ५५ किलो ला.ना./बाय   तोन्या वेरबीक (CAN)
१-३PP
(०-१, १-०, १-३)
पुढे जाऊ शकली नाही ला.ना./बाय   तेत्याना लाझारेव्हा (UKR)
०-३ PO
(०-८, ०-१)
पुढे जाऊ शकली नाही १३

जलतरण संपादन

[१३][१४]

दोन (किंवा अधिक) खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता वेळ गाठली
  • नाही
एका खेळाडूने ऑलिंपिक पात्रता वेळ गाठली
  • नाही
एक (किंवा अधिक) खेळाडूंनी ऑलिंपिक सिलेक्षन वेळ गाठली

[१५]

पुरुष
ॲथलीट प्रकार colspan="2"हिट उपान्त्य फेरी अंतिम
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
उल्लालमथ गगन १५०० मीटर फ्रीस्टाईल १६ː३१ː१४ ३१ पुढे जाऊ शकला नाही

ज्यूडो संपादन

  • महिला ६३ किलो - गरिमा चौधरी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील ज्यूडोसाठी भारतातर्फे फक्त गरिमा चौधरी ही एकच ज्य़ूडोपटू पात्र झाली[१६]

ॲथलीट क्रीडाप्रकार ३२ जणींची फेरी १६ जणींची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी रिपेज १ रिपेज २ अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
गरीमा चौधरी महिला ६३ किलो   योशी उनो (JPN)
०००-१००
पुढे जाऊ शकली नाही

टेनिस संपादन

७ भारतीय टेनिसपटूंना लंडन ऑलिंपिकसाठी जागा मिळाल्या[१७]

पुरुष
ॲथलिट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
सोमदेव देववर्मन एकेरी   जार्क्को नायमिनेन (FIN)
३-६, १-६
पुढे जाऊ शकला नाही
विष्णू वर्धन   ब्लाझ कावसिस (SLO)
३-६, २-६
पुढे जाऊ शकला नाही
महेश भूपती
रोहन बोपण्णा
दुहेरी ला.ना.   अलेक्झांडर बुरी/
मॅक्स मिरने (BLR)
वि ७-६(७-४), ६-७(४-७), ८-६
  ज्युलिअन बेननेट्यू/
रिचर्ड गॅस्केट (FRA)
३-६, ४-६
पुढे जाऊ शकले नाही
लिएंडर पेस
विष्णू वर्धन
ला.ना.   रॉबिन हास /
जीन-ज्युलीअन रॉजर (NED)
वि ७-६(७-१), ४-६, ६-२
  मायकेल लॉड्रा /
जो-विलफ्रीड त्सोन्गा (FRA)
६-७(३-७), ६-४, ३-६
पुढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलिट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
रश्मी चक्रवर्ती
सानिया मिर्झा
दुहेरी   चुआंग चिआ-जुंग /
हसीह सु-वुइ (TPE)
१-६, ६-३, १-६
पुढे जाऊ शकले नाही
मिश्र
ॲथलिट प्रकार १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
लिएंडर पेस
सानिया मिर्झा
मिश्र   ॲना इव्हानोव्हीक /
नेनाद जिमोनजीक (SRB)
वि ६-२, ६-४
  व्हिक्टोरिया अझारेन्का /
मॅक्स मिरन्यी (BLR)
५-७, ६-७(५–७)
पुढे जाऊ शकले नाहीत

टेबल टेनिस संपादन

भारतीयांना टेबल टेनिसमधील २ जागा जिंकता आल्या.[१८]

ॲथलिट प्रकार प्राथमिक फेरी १ ली फेरी २ री फेरी ३ री फेरी ४ थी फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
सौम्यजित घोष पुरुष एकेरी बाय   गुस्तवो त्सुबोई (BRA)
वि ४-२
  किम ह्योक-बाँग (PRK)
१-४
पुढे जाऊ शकला नाही
अंकिता दास महिला एकेरी BYE   सारा रामिरेझ (ESP)
१-४
पुढे जाऊ शकली नाही

तिरंदाजी संपादन

२०१२ लंडन ऑलिंपिकसाठी ६ भारतीय तिरंदाज पात्र ठरले - ३ महिला रिकर्व्ह आणि ३ पुरुष रिकर्व्ह [१९]

Men
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपान्त्यपूर्व फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
जयंत तालुकदार एकेरी ६५० ५३   जेकब वुकी (USA) (१२)
०–६
पुढे जाऊ शकला नाही
राहुल बॅनर्जी ६५५ ४६   Jantsangiin Gantögs (MGL) (१९)
वि ६–०
  राफल डेब्रोवोल्स्की (POL) (14)
३–७
पुढे जाऊ शकला नाही
तरुणदिप राय ६६४ ३१   जुआन कार्लोस स्टीव्हन्स् (CUB) (३४)
वि ६–५
  Kim Bub-Min (KOR) (2)
२–६
पुढे जाऊ शकला नाही
जयंत तालुकदार
राहुल बॅनर्जी
तरुणदिप राय
संघ १९६९ १२ ला/ना   जपान  (५)
२१४ (२७)–२१४ (२९)
पुढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलीट प्रकार पात्रता फेरी ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपान्त्यपूर्व फेरी उपान्त्य फेरी अंतिम
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
लैश्राम बोम्बयाला देवी एकेरी ६५१ २२   Evangelia Psarra (GRE) (४३)
वि ६-४
  Aída Román (MEX) (११)
२-६
पुढे जाऊ शकली नाही
दिपिका कुमारी ६६२   ॲमी ऑलिव्हर (GBR) (५७)
२-६
पुढे जाऊ शकली नाही
चेक्रोवोलू स्वुरो ६२५ ५०   जेनिफर निकोलस (USA) (१५)
५–६
पुढे जाऊ शकली नाही
लैश्राम बोम्बयाला देवी
दिपिका कुमारी
चेक्रोवोलू स्वुरो
संघ १९३८ ला/ना   डेन्मार्क  (८)
२१०-२११
पुढे जाऊ शकले नाही

नेमबाजी संपादन

[२०]

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजीसाठी ११ भारतीय नेमबाज पात्र ठरले, त्यापैकी सात पुरुष तर चार महिला नेमबाज होते. [२०] नेमबाजीमध्ये भारताच्या गगन नारंगला कांस्य व विजय कुमारला रौप्य अशी दोन पदके मिळाली.


पुरुष
ॲथलीट प्रकार पात्रता फेरी अंतिम फेरी
गुण क्रमांक गुण क्रमांक
अभिनव बिंद्रा १० मीटर एर रायफल ५९४ १६ पुढे जाऊ शकला नाही
गगन नारंग ५९८ पा ७०१.१  
जॉयदीप करमकर ५० मीटर रायफल प्रोन ५९५ पा ६९९.१
गगन नारंग ५९३ १८ पुढे जाऊ शकला नाही
विजय कुमार १० मीटर एर पिस्तुल ५७० ३१ पुढे जाऊ शकला नाही
विजय कुमार २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल ५८५ पा ३०  
गगन नारंग ५० मीटर रायफल थ्री पोझिशन ११६४ २० पुढे जाऊ शकला नाही
संजीव राजपुत ११६१ २६ पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंग संधू ट्रॅप ११९ १६ पुढे जाऊ शकला नाही
रोंजन सोधी डबल ट्रॅप १३४ ११ पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलिट प्रकार पात्रता फेरी अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
शगुन चौधरी ट्रॅप ६१ २० पुढे जाऊ शकली नाही
राही सरनोबत २५ मीटर पिस्टल ५७९ १९ पुढे जाऊ शकली नाही
अन्नुराज सिंग ५७५ ३० पुढे जाऊ शकली नाही
अन्नुराज सिंग १० मीटर एर पिस्टल ३७८ २३ पुढे जाऊ शकली नाही
हिना सिधु ३८२ १२ पुढे जाऊ शकली नाही

बॅडमिंटन संपादन

लंडन ऑलिंपिकसाठी भारताचे ५ बॅडमिंटनपटू पात्र ठरले.[२१]

ॲथलिट प्रकार ग्रुप एलिमिनेशन उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम / BM
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
पारूपल्ली कश्यप पुरुष एकेरी   युहान टॅन (BEL)
वि २१-१४ २१-१२
  Nguyen Tien Minh (VIE)
वि २१-९ २१-१४
N/A पा   निलुका करुणरत्ने (SRI)
वि २१-१४ १५-२१ २१-९
  ली चाँग वेई (MAS)
१९-२१ ११-२१
पूढे जाऊ शकला नाही
सायना नेहवाल महिला एकेरी   सबरीना जॅक्वेट (SUI)
वि २१-९ २१-४
  लिआने टॅन (BEL)
वि २१-४ २१-१४
N/A पा   याओ जी (NED)
वि २१-१४ २१-१६
  टिने बाऊन (DEN)
वि २१-१५ २२-२०
  वँग यिहान (CHN)
१३-२१ १३-२१
  वँग झिन (CHN)
वि १८-२१ ०-१ रि
 
ज्वाला गुट्टा
आश्विनी पोनप्पा
महिला दुहेरी   मिझुकी फिजी/
रैका काकीवा (JPN)
२१-१६ २१-१८
  चेंग वेन-हसिंग/
चैन यु-चीन (TPE)
वि २१-१३ १६-२१ २१-१८
  शिंटा मुलीआ सारी/
याओ ली (SIN)
वि २१-१६ २१-१५
पुढे जाऊ शकले नाहीत
वलियावीटी दिजु
ज्वाला गुट्टा
मिश्र दुहेरी   टी अहमद /
लिलयाना नात्सिर (INA)
१६-२१ १२-२१
  थॉमस लेबॉर्न /
कमिला रायटर जुल (DEN)
१२-२१ १६-२१
  ली यँग डी /
हा जुंग-इ (KOR)
१५-२१ १५-२१
4 पुढे जाऊ शकले नाहीत

बॉक्सिंग संपादन

लंडन ओलिंपिकसाठी आठ भारतीय बॉक्सर पात्र ठरले होते.[२२]

पुरुष
ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
देवेंद्रो सिंग लाईट फ्लायवेट   बेरॉन मोलीना (HON)
वि RSC
  सेरदाम्बा पुरेवदोर्ज (MGL)
वि १६-११
  पॅडी बर्न्स (IRL)
१८-२३
पुढे जाऊ शकला नाही
शिव थापा बंटमवेट   ऑस्कर वाल्देज (MEX)
९-१४
पुढे जाऊ शकला नाही
जय भगवान लाईटवेट   अँड्रीक ॲलिसॉप (SEY)
वि १८-८
  गनी झैलॉव्ह (KAZ)
८-१६
पुढे जाऊ शकला नाही
मनोज कुमार लाईट वेल्टरवेट   सेरदार Hudayberdiyev (TKM)
वि १३-७
  टॉम स्टॉकर (GBR)
१६-२०
पुढे जाऊ शकला नाही
विकास क्रिशन यादव वेल्टरवेट बाय   एरॉल स्पेन्स (USA)
१३-१५
पुढे जाऊ शकला नाही
विजेंदर सिंग लाईटवेट   दानाबेक सुजानोव्ह (KAZ)
वि १४-१०
  टेरेल गौशा (USA)
वि १६-१५
  अब्बोस अतोव्ह (UZB)
१३-१७
पुढे जाऊ शकला नाही
सुमित सांगवान लाईट हेवीवेट   यामागुची फॅल्कावो (BRA)
१४-१५
पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलीट प्रकार १६ जणांची फेरी उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
मेरी कोम फ्लायवेट   कॅरोलीना मिशॅलझक (POL)
वि १९-१४
  मारुआ रहाली (TUN)
वि १५-६
  निकोला ॲडम्स (GBR)
६-११
पुढे जाऊ शकली नाही  

रोइंग संपादन

[२३]

पुरुष
ॲथलीट क्रीडाप्रकार हिट्स रिपेज उपउपान्त्य फेरी उपान्त्य फेरी अंतिम फेरी
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
सवर्ण सिंग सिंगल स्कल्स ६:५४.०४ रि ७:००:४९ उप ७:११.५९ उ C/D ७:३६.२५ अं C ७:२९.६६ १६
संदीप कुमार
मनजीत सिंग
लाईटवेट डबल स्कल्स ६:५६.६० रि ६:५४.२० उ C/D ला/ना ७:१९.३१ अं D ७:०८.३९ १९

सूची: अं A=अंतिम A (पदक); अं B=अंतिम B (विना-पदक); अं C=अंतिम C (विना-पदक); अं D=अंतिम D (विना-पदक); अं E=अंतिम E (विना-पदक); अं F=अंतिम F (विना-पदक); उ A/B=उपान्त्य फेरी A/B; उ C/D=उपान्त्य फेरी C/D; उ E/F=उपान्त्य फेरी E/F; उप=उपउपान्त्य फेरी; रि=रिपेज

वेटलिफ्टिंग संपादन

लंडन ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगसाठी भारताचे २ खेळाडू पात्र ठरले.[२४]

ॲथलीट प्रकार स्नॅच क्लिन आणि जर्क एकूण क्रमांक
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
कटूलू रवी कुमार पुरुष ६९ किलो १३६ १६ १६७ १५ ३०३ १५
न्गंग्बम सोनिया चानू महिला ४८ किलो ७४ ९७ १७१

हॉकी संपादन

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये हॉकीसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे होता. ऑलिंपिक इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष हॉकी संघला तळाच्या म्हणजेच १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.[२५]

मुख्य प्रशिक्षक: मायकेल नॉब्स

राखीव:

मैदान

गट ब

संघ सामने विजय पराभव सम केलेले गोल झालेले गोल गोल फरक गुण
  नेदरलँड्स १८ +११ १५
  जर्मनी १४ ११ +३ १०
  बेल्जियम +१
  दक्षिण कोरिया +१
  न्यूझीलंड १० १४ -४
  भारत १८ -१२
जुलै ३०, २०१२
भारत   २-३   नेदरलँड्स
धरमवीर सिंग '४५
शिवेंद्र सिंग '४८
रॉबर्ट वान डेर हॉर्स्ट '२०
रॉड्रीक Weusthof '२९
मिंक वान डेर विर्डेन '५१

ऑगस्ट १, २०१२
भारत   १-३   न्यूझीलंड
संदीप सिंग '२ अँड्र्यू हेवर्ड '१३
फिलीप बुरोस '२४
निक विल्सन '२९

ऑगस्ट ३, २०१२
भारत   २-५   जर्मनी
व्ही. आर. रघुनाथ '१३
तुषार खांडेकर '६२
फ्लोरिअन फुक्स '७, '१६, '३६
ऑलिव्हर कॉर्न '२४
ख्रिस्तोफर विजली '३४

ऑगस्ट ५, २०१२
भारत   १-४   दक्षिण कोरिया
गुर्विन्दर सिंग चंदी '१० जॅन्ग जॉन्ग हुआन '६
नाम हुआन - वु '५९ '७०
सी जॉन्ग-हो '६८

ऑगस्ट ७, २०१२
भारत   ०-३   बेल्जियम
जेरॉम डेकेसर '१५
गॉथियर बोकार्ड '४७
टॉम बून '६७

११ व्या आणि १२ व्या स्थानासाठी सामना

ऑगस्ट ११, २०१२
भारत   २-३   बेल्जियम
संदीप सिंग '१४
धरमवीर सिंग '६७
ॲन्ड्र्यू क्रोनिये '८
ट्रीमॉथी ड्रूमॉन्ड '३४
लॉईड नॉरीस-जोन्स '६५


संदर्भ व नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:NOCin2012SummerOlympics