मनोज कुमार ( ॲबटाबाद-पाकिस्तान , २४ जुलै, इ.स.. १९३७) हे एक हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

मनोज कुमार
मनोज कुमार
जन्म हरिकृष्ण गिरी गोस्वामी
२४ जुलै, इ.स.. १९३७
ॲबटाबाद-पाकिस्तान
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पत्नी शशी गोस्वामी
अपत्ये कुणाल गोस्वामी, विशाल गोस्वामी

मनोज कुमार यांनी भूमिका केलेले चित्रपट

संपादन
  • अनीता
  • अपना बना के देखो
  • अपने हुए पराये
  • अमानत
  • आदमी
  • उपकार (अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन)
  • कलयुग और रामायण (अभिनय आणि पटकथा)
  • कॉंच की गुड़िया
  • क्लर्क (अभिनय, पटकथा आणि दिग्दर्शन)
  • क्रांति (अभिनय, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन)
  • गुमनाम
  • गृहस्थी
  • घर बसा के देखो
  • जाट पंजाबी
  • डॉक्टर विद्या
  • दस नम्बरी
  • देशवासी
  • दो बदन
  • नकली नवाब
  • नीलकमल
  • पंचायत
  • पत्थर के सनम
  • पिकनिक
  • पूनम की रात
  • पूरब और पश्चिम (अभिनय, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन)
  • पहचान
  • फूलों की सेज
  • फैशन
  • बनारसी ठग
  • बेईमान
  • बेदाग
  • माँबेटा
  • मेरा नाम जोकर (अभिनय आणि पटकथा)
  • मैदान-ए-जंग
  • यादगार (अभिनय आणि पटकथा)
  • रेशमी रूमाल
  • रोटी कपड़ा और मकान (अभिनय, निर्मिती आणि पटकथा)
  • वो कौन थी
  • शहीद
  • शादी
  • शिेडी के साईबाबा
  • शोर (अभिनय, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन)
  • संतोष
  • संन्यासी
  • सहारा
  • साजन
  • सावन की घटा
  • सुहाग सिन्दूर
  • हनीमून
  • हरियाली और रास्ता
  • हिमालय की गोद में

मनोज कुमार यांची पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन असलेले चित्रपट

संपादन
  • जय हिन्द

मनोज कुमार यांची निर्मिती असलेले चित्रपट

संपादन
  • पेंटर बाबू
  • भारत कुमार असे ही त्यांना म्हंटले जाते.

पुरस्कार

संपादन
  • बेईमान चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर पुरस्कार (इ.स. १९७३)
  • मध्यप्रदेश सरकारचा किशोर कुमार पुरस्कार (२००८)
  • दादासाहेब फाळके पुरस्कार (इ.स. २०१६)