भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुचीसंपादन करा

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

भारताने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीखसंपादन करा

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
  दक्षिण आफ्रिका १ डिसेंबर २००६
  स्कॉटलंड १३ सप्टेंबर २००७
  पाकिस्तान १४ सप्टेंबर २००७
  न्यूझीलंड १६ सप्टेंबर २००७
  इंग्लंड १९ सप्टेंबर २००७
  ऑस्ट्रेलिया २२ सप्टेंबर २००७
  श्रीलंका १० फेब्रुवारी २००९
  बांगलादेश ६ जून २००९
  आयर्लंड १० जून २००९
  वेस्ट इंडीज १२ जून २००९
  अफगाणिस्तान १ मे २०१०
  झिम्बाब्वे १२ जून २०१०
  संयुक्त अरब अमिराती ३ मार्च २०१६

यादीसंपादन करा

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१० १ डिसेंबर २००६   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   भारत
२६ १३ सप्टेंबर २००७   स्कॉटलंड   किंग्जमेड, डर्बन अनिर्णित २००७ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२९ १४ सप्टेंबर २००७   पाकिस्तान   किंग्जमेड, डर्बन बरोबरीत
३२ १६ सप्टेंबर २००७   न्यूझीलंड   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   न्यूझीलंड
४० १९ सप्टेंबर २००७   इंग्लंड   किंग्जमेड, डर्बन   भारत
४३ २० सप्टेंबर २००७   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   भारत
४५ २२ सप्टेंबर २००७   ऑस्ट्रेलिया   किंग्जमेड, डर्बन   भारत
४६ २४ सप्टेंबर २००७   पाकिस्तान   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   भारत
४७ २० ऑक्टोबर २००७   ऑस्ट्रेलिया   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   भारत
१० ५२ १ फेब्रुवारी २००८   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
११ ८२ १० फेब्रुवारी २००९   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१२ ८४ २५ फेब्रुवारी २००९   न्यूझीलंड   लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड
१३ ८५ २७ फेब्रुवारी २००९   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   न्यूझीलंड
१४ ९३ ६ जून २००९   बांगलादेश   ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम   भारत २००९ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१५ १०१ १० जून २००९   आयर्लंड   ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम   भारत
१६ १०५ १२ जून २००९   वेस्ट इंडीज   लॉर्ड्स, लंडन   वेस्ट इंडीज
१७ १०९ १४ जून २००९   इंग्लंड   लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड
१८ ११३ १६ जून २००९   दक्षिण आफ्रिका   ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम   दक्षिण आफ्रिका
१९ १२६ ९ डिसेंबर २००९   श्रीलंका   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   श्रीलंका
२० १२७ १२ डिसेंबर २००९   श्रीलंका   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   भारत
२१ १५३ १ मे २०१०   अफगाणिस्तान   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया   भारत २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२२ १५५ २ मे २०१०   दक्षिण आफ्रिका   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया   भारत
२३ १६५ ७ मे २०१०   ऑस्ट्रेलिया   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया
२४ १६९ ९ मे २०१०   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज
२५ १७३ ११ मे २०१०   श्रीलंका   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया   श्रीलंका
२६ १८२ १२ जून २०१०   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत
२७ १८३ १३ जून २०१०   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत
२८ १९६ ९ जानेवारी २०११   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   भारत
२९ २०० ४ जून २०११   वेस्ट इंडीज   क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   भारत
३० २०४ ३१ ऑगस्ट २०११   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर   इंग्लंड
३१ २१४ २९ ऑगस्ट २०११   इंग्लंड   ईडन गार्डन्स, कोलकाता   इंग्लंड
३२ २१७ १ फेब्रुवारी २०१२   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
३३ २१८ ३ फेब्रुवारी २०१२   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
३४ २४२ ३० मार्च २०१२   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका
३५ २५५ ७ ऑगस्ट २०१२   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   भारत
३६ २६१ ११ सप्टेंबर २०१२   न्यूझीलंड   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   न्यूझीलंड
३७ २६५ १९ सप्टेंबर २०१२   अफगाणिस्तान   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
३८ २७२ २३ सप्टेंबर २०१२   इंग्लंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
३९ २७८ २८ सप्टेंबर २०१२   ऑस्ट्रेलिया   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
४० २८२ ३० सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
४१ २८६ २ ऑक्टोबर २०१२   दक्षिण आफ्रिका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
४२ २९२ २० डिसेंबर २०१२   इंग्लंड   महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड   भारत
४३ २९४ २२ डिसेंबर २०१२   इंग्लंड   वानखेडे स्टेडियम, मुंबई   इंग्लंड
४४ २९६ २५ डिसेंबर २०१२   पाकिस्तान   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   पाकिस्तान
४५ २९८ २८ डिसेंबर २०१२   पाकिस्तान   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत
४६ ३३१ १० ऑक्टोबर २०१३   ऑस्ट्रेलिया   सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट   भारत
४७ ३७८ २१ मार्च २०१४   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत २०१४ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
४८ ३८२ २३ मार्च २०१४   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
४९ ३८९ २८ मार्च २०१४   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
५० ३९३ ३० मार्च २०१४   ऑस्ट्रेलिया   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
५१ ३९९ ४ एप्रिल २०१४   दक्षिण आफ्रिका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
५२ ४०० ६ एप्रिल २०१४   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   श्रीलंका
५३ ४०५ ७ सप्टेंबर २०१४   इंग्लंड   एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम   इंग्लंड
५४ ४४० १७ जुलै २०१५   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत
५५ ४४२ १९ जुलै २०१५   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
५६ ४५६ २ ऑक्टोबर २०१५   दक्षिण आफ्रिका   एच.पी.सी.ए. मैदान, धर्मशाळा   दक्षिण आफ्रिका
५७ ४५७ ५ ऑक्टोबर २०१५   दक्षिण आफ्रिका   बाराबती स्टेडियम, कटक   दक्षिण आफ्रिका
५८ ४८५ २६ जानेवारी २०१६   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   भारत
५९ ४८६ २९ जानेवारी २०१६   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
६० ४८९ ३१ जानेवारी २०१६   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   भारत
६१ ४९६ ९ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड   श्रीलंका
६२ ४९७ १२ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची   भारत
६३ ४९९ १४ फेब्रुवारी २०१६   श्रीलंका   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   भारत
६४ ५०९ २४ फेब्रुवारी २०१६   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत २०१६ आशिया चषक
६५ ५१२ २७ फेब्रुवारी २०१६   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
६६ ५१५ १ मार्च २०१६   श्रीलंका   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
६७ ५१७ ३ मार्च २०१६   संयुक्त अरब अमिराती   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
६८ ५२१ ६ मार्च २०१६   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
६९ ५३५ १५ मार्च २०१६   न्यूझीलंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   न्यूझीलंड २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
७० ५४१ १९ मार्च २०१६   पाकिस्तान   ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत
७१ ५४७ २३ मार्च २०१६   बांगलादेश   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
७२ ५५३ २७ मार्च २०१६   ऑस्ट्रेलिया   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   भारत
७३ ५५६ ३१ मार्च २०१६   वेस्ट इंडीज   वानखेडे स्टेडियम, मुंबई   वेस्ट इंडीज
७४ ५५८ १८ जून २०१६   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
७५ ५५९ २० जून २०१६   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत
७६ ५६० २२ जून २०१६   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत
७७ ५६२ २७ ऑगस्ट २०१६   वेस्ट इंडीज   सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा   वेस्ट इंडीज
७८ ५६३ २८ ऑगस्ट २०१६   वेस्ट इंडीज   सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा अनिर्णित
७९ ५९२ २६ जानेवारी २०१७   इंग्लंड   ग्रीन पार्क, कानपूर   इंग्लंड
८० ५९३ २९ जानेवारी २०१७   इंग्लंड   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   भारत
८१ ५९४ १ फेब्रुवारी २०१७   इंग्लंड   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत
८२ ६१७ ९ जुलै २०१७   वेस्ट इंडीज   सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज
८३ ६१८ ६ सप्टेंबर २०१७   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
८४ ६२३ ७ ऑक्टोबर २०१७   ऑस्ट्रेलिया   जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची   भारत
८५ ६२४ १० ऑक्टोबर २०१७   ऑस्ट्रेलिया   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   ऑस्ट्रेलिया
८६ ६३० १ नोव्हेंबर २०१७   न्यूझीलंड   अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली   भारत
८७ ६३१ ४ नोव्हेंबर २०१७   न्यूझीलंड   सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट   न्यूझीलंड
८८ ६३२ ७ नोव्हेंबर २०१७   न्यूझीलंड   ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम   भारत
८९ ६३३ २० डिसेंबर २०१७   श्रीलंका   बाराबती स्टेडियम, कटक   भारत
९० ६३४ २२ डिसेंबर २०१७   श्रीलंका   होळकर क्रिकेट मैदान, इंदूर   भारत
९१ ६३५ २४ डिसेंबर २०१७   श्रीलंका   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत
९२ ६५२ १८ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   भारत
९३ ६५४ २१ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका
९४ ६५५ २४ फेब्रुवारी २०१८   दक्षिण आफ्रिका   न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   भारत
९५ ६५६ ६ मार्च २०१८   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका २०१८ निदाहास चषक
९६ ६५७ ८ मार्च २०१८   बांगलादेश   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
९७ ६५९ १२ मार्च २०१८   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
९८ ६६० १४ मार्च २०१८   बांगलादेश   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
९९ ६६२ १८ मार्च २०१८   बांगलादेश   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत
१०० ६७८ २७ जून २०१८   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   भारत
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ६८० २९ जून २०१८   आयर्लंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   भारत
१०२ ६८४ ३ जुलै २०१८   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर   भारत
१०३ ६८८ ६ जुलै २०१८   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड
१०४ ६९० ८ जुलै २०१८   इंग्लंड   काउंटी मैदान, ब्रिस्टल   भारत
१०५ ७०७ ४ नोव्हेंबर २०१८   वेस्ट इंडीज   ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत
१०६ ७०९ ६ नोव्हेंबर २०१८   वेस्ट इंडीज   भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, लखनौ   भारत
१०७ ७१० ११ नोव्हेंबर २०१८   वेस्ट इंडीज   एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   भारत
१०८ ७१२ २१ नोव्हेंबर २०१८   ऑस्ट्रेलिया   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
१०९ ७१३ २३ नोव्हेंबर २०१८   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
११० ७१४ २५ नोव्हेंबर २०१८   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
१११ ७३५ ६ फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   न्यूझीलंड
११२ ७३७ ८ फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंड   ईडन पार्क, ऑकलंड   भारत
११३ ७३८ १० फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड
११४ ७४८ २४ फेब्रुवारी २०१९   ऑस्ट्रेलिया   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   ऑस्ट्रेलिया
११५ ७४९ २७ फेब्रुवारी २०१९   ऑस्ट्रेलिया   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   ऑस्ट्रेलिया
११६ ८४२ ३ ऑगस्ट २०१९   वेस्ट इंडीज   सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा   भारत
११७ ८४३ ४ ऑगस्ट २०१९   वेस्ट इंडीज   सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा   भारत
११८ ८४६ ६ ऑगस्ट २०१९   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   भारत
११९ ८८८ १८ सप्टेंबर २०१९   दक्षिण आफ्रिका   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   भारत
१२० ८९३ २२ सप्टेंबर २०१९   दक्षिण आफ्रिका   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   दक्षिण आफ्रिका
१२१ १००० ३ नोव्हेंबर २०१९   बांगलादेश   अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली   बांगलादेश
१२२ १००७ ७ नोव्हेंबर २०१९   बांगलादेश   सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट   भारत
१२३ १०१४ १० नोव्हेंबर २०१९   बांगलादेश   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   भारत
१२४ १०२० ६ डिसेंबर २०१९   वेस्ट इंडीज   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद   भारत
१२५ १०२२ ८ डिसेंबर २०१९   वेस्ट इंडीज   ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम   वेस्ट इंडीज
१२६ १०२४ ११ डिसेंबर २०१९   वेस्ट इंडीज   वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत
१२७ १०२५ ५ जानेवारी २०२०   श्रीलंका   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी अनिर्णित
१२८ १०२६ ७ जानेवारी २०२०   श्रीलंका   होळकर क्रिकेट मैदान, इंदूर   भारत
१२९ १०२७ १० जानेवारी २०२०   श्रीलंका   महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड   भारत
१३० १०३१ २४ जानेवारी २०२०   न्यूझीलंड   ईडन पार्क, ऑकलंड   भारत
१३१ १०३४ २६ जानेवारी २०२०   न्यूझीलंड   ईडन पार्क, ऑकलंड   भारत
१३२ १०३५ २९ जानेवारी २०२०   न्यूझीलंड   सेडन पार्क, हॅमिल्टन बरोबरीत
१३३ १०३६ ३१ जानेवारी २०२०   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन बरोबरीत
१३४ १०३७ २ फेब्रुवारी २०२०   न्यूझीलंड   बे ओव्हल, माऊंट माउंगानुई   भारत
१३५ १११४ ४ डिसेंबर २०२०   ऑस्ट्रेलिया   मानुका ओव्हल, कॅनबेरा   भारत
१३६ १११५ ६ डिसेंबर २०२०   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   भारत
१३७ १११६ ८ डिसेंबर २०२०   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
१३८ ११३१ १२ मार्च २०२१   इंग्लंड   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   इंग्लंड
१३९ ११३२ १४ मार्च २०२१   इंग्लंड   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत
१४० ११३३ १६ मार्च २०२१   इंग्लंड   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   इंग्लंड
१४१ ११३५ १८ मार्च २०२१   इंग्लंड   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत
१४२ ११३८ २० मार्च २०२१   इंग्लंड   सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत

हे ही पहासंपादन करा